scorecardresearch

tiger-3-krk-tweet
“टायगर बूढ़ा है बॉक्स ऑफिसवर…” प्रसिद्ध अभिनेत्याने उडवली भाईजानची खिल्ली; आमिर खानवरही केली टीका

सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाबद्दल बरीच लोक कौतुक करत आहेत तर काही लोक या चित्रपटावर टीकाही करत आहेत

bollywood actress Aishwarya Rai bachchan and salman khan hug at manish malhotra diwali party
मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत ऐश्वर्या राय-बच्चन व सलमान खानने एकमेकांना मारली मिठी? फोटो आला समोर

मनिष मल्होत्राच्या पार्टीत सलमान खानपासून ते ऐश्वर्या राय, रेखा, गौरी खान, सुहान, खुशी कपूर, अनन्या पांडे, वरुण धवन असे बरेच…

What Sachin told to Salman?
सचिनने सलमान खानसह सगळ्या जगाला ११ वर्षांपूर्वी सांगितलं होतं, “मला खात्री आहे विराट एक दिवस….”

सध्या सलमान आणि सचिनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

tiger-3-marathimovie-clash
बॉक्स ऑफिसवर भाईजानच्या ‘टायगर ३’ला टक्कर देणार दोन बहुचर्चित मराठी चित्रपट; कोणता चित्रपट मारणार बाजी?

सलमान कतरिनाचा ‘टायगर ३’ हा १२ नोव्हेंबरला जरी प्रदर्शित होत असला तरी हे दोन्ही मराठी १० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहेत

tiger 3
‘टायगर ३’ ची रिलीजपूर्वीच बंपर कमाई; एका दिवसात अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून कमावले ‘एवढे’ कोटी

भारतात ५ नोव्हेंबरपासून टायगर ३ च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.

tiger3-advance-booking
‘टायगर ३’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला जोरदार सुरुवात; सकाळी लवकरच्या शोबद्दल नवी माहिती समोर

‘टायगर ३’ हा ‘यशराज फिल्म्स’च्या ‘स्पाय युनिव्हर्स’मधला पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान, कतरिनाबरोबर इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे

salman sharukh and hrithik
सलमानच्या चाहत्यांना मिळणार डबल सरप्राईज; ‘टायगर ३’ मध्ये शाहरुखबरोबर ‘हा’ अभिनेताही करणार कॅमिओ

‘टायगर ३’ मध्ये शाहरुखबरोबर बॉलिवूडचा आणखी एक सुपरस्टार कॅमिओ करणार आहे.

salman khan katrina kaif
‘टायगर ३’चा पहिला शो ‘इतक्या’ वाजता होणार सुरू; चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगचीही तारीख जाहीर

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ‘टायगर ३’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

tiger 3
प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी सुरू होणार सलमानच्या ‘टायगर ३’चे ॲडव्हान्स बुकिंग; तारीख जाहीर

बहुचर्चित ‘टायगर ३’च्या ॲडव्हान्स बुकिंगची तारीख समोर आली आहे

leke-prabhu-ka-naam
भाईजानचा ‘स्वॅग’, कतरिनाचा ग्लॅमरस अंदाज; ‘टायगर ३’मधील ‘लेके प्रभू का नाम’ आले प्रेक्षकांच्या भेटीला

‘लेके प्रभू का नाम’ या गाण्यात पुन्हा एकदा सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जबरदस्त केमिस्ट्री आणि एक वेगळाच स्वॅग…

संबंधित बातम्या