बुलढाणा: भिडे गुप्तपणे सभास्थळी पोहोचले परंतु राडा झालाच! वंचित, पँथरच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात सभा परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. By लोकसत्ता टीमJuly 31, 2023 18:13 IST
VIDEO: “संभाजी भिडेंवर तातडीने कारवाई करावी”, राज्य महिला आयोगाची फडणवीसांकडे मागणी राज्य महिला आयोगानं संभाजी भिडेंवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबतचं पत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 31, 2023 17:31 IST
“संभाजी भिडे भाजपचे कार्यकर्ते नाही”; बावनकुळे म्हणाले, “महायुतीत आमच्या मंचावर ते येतील, त्यांच्या मंचावर..’ संभाजी भिडे प्रकरणाची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. संभाजी भिडे आमचे कार्यकर्ते नाही आणि सरकारने त्यावर भूमिका स्पष्ट… By लोकसत्ता टीमJuly 31, 2023 17:07 IST
VIDEO: महापुरुषांचा अपमान करणारे संभाजी भिडे गजानन महाराजचरणी नतमस्तक यावेळी श्रीं च्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी गुरुजींचे देखील ‘दर्शन’ घेतले. By लोकसत्ता टीमUpdated: July 31, 2023 16:23 IST
अमरावती : संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांना अटक पोलिसांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांना अटक केली. By लोकसत्ता टीमJuly 31, 2023 15:09 IST
मनुस्मृतीचा उल्लेख करत अमोल मिटकरींचा संभाजी भिडेंवर हल्लाबोल; म्हणाले, “मनु संपला असं वाटत होतं, पण…” अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 31, 2023 15:08 IST
आहे ‘मनोहर’ तरीही..!, संभाजी भिडेंची आत्तापर्यंतची वादग्रस्त वक्तव्यं काय काय? गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात संभाजी भिडे हे नाव त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलंच चर्चेत आहे. By समीर जावळेUpdated: July 31, 2023 16:39 IST
आमदार यशोमती ठाकूर यांना जिवे मारण्याची धमकी; कारण काय? वाचा.. समाजमाध्यमावरून एका व्यक्तीने यशोमती ठाकूर यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. By लोकसत्ता टीमJuly 31, 2023 13:54 IST
“महात्मा गांधींविषयी गलिच्छ वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंना..”, छगन भुजबळ यांची मागणी संभाजी भिडेंना अटक झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 31, 2023 13:54 IST
अकोला : संभाजी भिडेंच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या; वंचित आक्रमक होत… संभाजी भिडेंचा कार्यक्रम रविवार रात्री अकोला येथे सुरू असताना वंचितच्या कार्यकर्त्यांनी जुने शहर पोलीस ठाणे गाठले. तसेच भिडेंना अटक करण्यात… By लोकसत्ता टीमJuly 31, 2023 12:59 IST
‘दाभोलकरांसारखी गत करू,’ यशोमती ठाकूर यांना धमकी; म्हणाल्या, “भिडेंना पोलीस…” “मनोहर कुलकर्णी हे सगळीकडे फिरत आहेत. पण…”, असेही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 31, 2023 14:17 IST
Sambhaji Bhide: एकीकडे अटकेची मागणी तर दुसरीकडे बुलढाण्यात संभाजी भिडे यांचे व्याख्यान! संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये आज… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 31, 2023 14:55 IST
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”
Donald Trump : ट्रम्प यांनी फोनवरून केलेली ‘ती’ मागणी मोदींनी फेटळली अन्…; अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादण्याचं कारण आलं समोर
“अशा गर्दीत जायचं तरी कशाला?”, ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी गेलेल्या जान्हवी कपूरबरोबर झालं असं काही की…; व्हिडीओ व्हायरल
Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”
आजपासून त्रिग्रही योगाचा ‘या’ ३ राशींवर वाईट परिणाम! पैशांचं नुकसान, कामाचा ताण तर मोठं संकट, तब्येतही बिघडू शकते…
9 १५ सप्टेंबरपर्यंत कमावणार भरपूर पैसा! शुक्राचे चंद्राच्या राशीतील वास्तव्य ‘या’ चार राशींचे नशीब चमकवणार
“मी रागात…”, ‘बिग बॉस’ ओटीटी फेम अभिनेत्याने सलमान खानच्या चित्रपटात काम करण्यास दिलेला नकार; कारण सांगत म्हणाला, “खूप…”
Ajit Pawar : मनोज जरांगेंच्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाकी पडलेत? अजित पवारांचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले…