अग्रलेख: …हाती कोलीत! भारताविषयी धरसोड वक्तव्यांबद्दल ट्रम्प यांस जाब विचारण्यापेक्षा नक्की कोणाच्या तोंडास शेण लागले हे पाहण्यात भारतीय राजकारण्यांस अधिक रस असावा… By लोकसत्ता टीमFebruary 25, 2025 05:51 IST
अग्रलेख: भांगेतील तुळस! पांडित्यपूर्ण तरीही प्रासादिक आणि प्रामाणिक प्रश्न करूनही प्रसन्न असे ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ताराबाई भवाळकर यांच्या भाषणाचे वर्णन… By लोकसत्ता टीमFebruary 24, 2025 05:46 IST
अग्रलेख: उत्सुकतेने सगळेच झोपले… मराठी ‘साहित्याच्या भूमी’तून १९८०च्या दशकानंतर वाचनकक्षेच्या वयात आलेल्या तीन पिढ्या परागंदा होत गेल्या याची कारणे अनेक… By लोकसत्ता टीमFebruary 22, 2025 03:49 IST
अग्रलेख : मडकी तपासून घ्या! अलीकडे राजकारणी स्वत:च्या आणि पक्षीय प्रचारासाठी समाजमाध्यमी प्रभावकांना- इन्फ्लुएन्सरांना- जवळ करतात; हा खरे तर त्यांचा पराभव… By लोकसत्ता टीमFebruary 13, 2025 04:14 IST
अग्रलेख: ‘मधुबनी’में लोकशाही… वास्तविक उद्योगपती आणि मध्यमवर्ग यांना जिंकण्याचा वा जोडून घेण्याचा यत्किंचितही प्रयत्न सरकारने केला नाही तरी ते राजीखुशीने आपली सेवा (विद्यामान)… By लोकसत्ता टीमFebruary 3, 2025 00:20 IST
अग्रलेख: जय ‘संतोषी’ माँ! विमा क्षेत्रात १०० टक्के परदेशी गुंतवणुकीला आणि अणुऊर्जा क्षेत्रात खासगी उद्याोजकांना वाव देण्याच्या अर्थसंकल्पीय घोषणांचे मन:पूर्वक स्वागत… By लोकसत्ता टीमFebruary 2, 2025 05:15 IST
अग्रलेख: कसचे काय नि कसचे काय! पुढील पाच वर्षे बिगरकृषी क्षेत्रात दरवर्षी साडेअठ्ठ्याहत्तर लाख रोजगार देऊन २०४७ पर्यंत दरवर्षी किमान आठ टक्के विकास दर राखल्यास देश… By लोकसत्ता टीमFebruary 1, 2025 05:35 IST
अग्रलेख: प्रजासत्ताकाचा पायाच पोकळ! ‘जीबीएस’ आजारात अनाकलनीय कारणाने वाढणारी रोगप्रतिकारशक्तीच शरीरातील धडधाकट भागांवर हल्ला करते… By लोकसत्ता टीमJanuary 31, 2025 03:55 IST
अग्रलेख: मेजॉरिटीची मौनी ममता! एरवी एखादा फटाका फुटला तरी ‘वहां का माहौल’ सांगण्यास उतावळ्या वृत्तवाहिन्यांनी कुंभ दुर्घटनेबाबत पाळलेली ‘मौनी अमावास्या’ डोळ्यात न भरणे अवघड… By लोकसत्ता टीमJanuary 30, 2025 04:28 IST
अग्रलेख: दुसरा ‘जीएसटी’! अनुसूचित जमातींना वगळणाऱ्या, स्थलांतरितांना लागू नसणाऱ्या आणि फक्त उत्तराखंडापुरत्याच ‘समान नागरी कायद्या’ला अनेक भगदाडे आहेत… By लोकसत्ता टीमJanuary 29, 2025 03:46 IST
अग्रलेख: सीतारामन ‘सिंग’ होतील? रुपया सावरण्यात रिझर्व्ह बँकेची दमछाक, वाढीची उमेद गमावलेले उद्याोग, ६० टक्के लोकसंख्येस मोफत शिधा अशा संकटांतच संधीचीही आशा असते… By लोकसत्ता टीमJanuary 28, 2025 04:01 IST
अग्रलेख : कौन बनेगा…? … हा कार्यक्रम बघणारा प्रत्येकजण तिथे पोहोचणाऱ्यांमध्ये आपल्या मुलामुलींना, आईवडिलांना, आत्यामावशांना, काकामामांना बघतो… By लोकसत्ता टीमJanuary 25, 2025 04:03 IST
पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश
“जगायचं तर लढावं लागेल! भरररस्त्यात नाग अन् मुंगूसमध्ये जुंपली जीवघेणी लढत…पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं!” Video Viral
Rahul Gandhi : “मोदीजी, ५ लढाऊ विमानांबद्दल सत्य काय आहे?”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर राहुल गांधींचा सवाल; म्हणाले, “देशाला…”
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
9 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार नाहीत ‘हे’ ३ कलाकार; नव्या सीझनमध्ये ‘या’ अभिनेत्यांची वर्णी, पाहा फोटो…
पुणे विमानतळ परिसरातील कचराकोंडी सोडविण्यासाठी पुणे महापालिकेने उचलले ‘हे’ पाऊल… थेट जागा ताब्यात घेण्याचा इशारा… काय आहे प्रकरण?
Rahul Gandhi : “मोदीजी, ५ लढाऊ विमानांबद्दल सत्य काय आहे?”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर राहुल गांधींचा सवाल; म्हणाले, “देशाला…”