scorecardresearch

संदीप देशपांडे

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) एक कट्टर मनसैनिक (MNS) म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे (Raj Thackeray) पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले. ते शिवसेनेत आल्यापासून राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत. १९९५ मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपावेतो संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवकही आहेत. देशपांडे हे प्रसारमाध्यमांमध्ये मनसेची भूमिका मांडत असतात. तसेच मनसेने हाती घेतलेला मराठीचा मुद्दा सातत्याने मांडत असतात. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) एक कट्टर मनसैनिक (MNS) म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे (Raj Thackeray) पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले. ते शिवसेनेत आल्यापासून राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत. १९९५ मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपावेतो संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवकही आहेत. देशपांडे हे प्रसारमाध्यमांमध्ये मनसेची भूमिका मांडत असतात. तसेच मनसेने हाती घेतलेला मराठीचा मुद्दा सातत्याने मांडत असतात.


Read More
mns raj thackeray expels vaibhav khedekar and two others ratnagiri dapoli khed
अखेर वैभव खेडेकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे व अविनाश सौंदळकर यांची मनसेतून हकालपट्टी…

नाराजीनाट्यानंतर वैभव खेडेकर यांच्यासह मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले.

Maharashtra Navnirman Sena leader Sandeep Deshpande's T-shirt
टीशर्टवरील ‘हिंदु’ की ‘हिंदू’? संदीप देशपांडे यांच्या टीशर्टवरून समाज माध्यमांवर चर्चा

मनसे हा मराठी अस्मितेसाठी लढणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्यांच्या नेत्याने घातलेल्या टीशर्टवरील शब्द चुकीच्या प्रकारे लिहिला जाणे हे…

Sandeep Deshpande got angry as soon as Chief Minister Devendra Fadnavis gave the reason for denying permission for the MNS march
Sandeep Deshpande: मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली?फडणवीसांनी कारण सांगताच देशपांडे संतापले

आज (८ जुलै) मनसेच्यावतीने मीरा-भाईंदर शहरात मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढण्यात येत आहे. मात्र, मनसेच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.…

Police arrest Avinash Jadhav major police action before MNS morcha in Mira Bhayandar sandeep Deshpande gave a reaction
Sandeep Deshpande on Avinash Jadhav: सगळं भाजपाचं षडयंत्र, संदीप देशपांडेंचा इशारा

मीरा भाईंदरमध्ये आज होणाऱ्या मनसेच्या मोर्च्याआधी मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावरून आता मनसेने नेते संदीप देशपांडे…

Aaditya Thackeray and Sandip Deshpande
Aaditya Thackeray: युती होण्याआधी मनोमिलन सुरू; आदित्य ठाकरे अन् संदीप देशपांडे समोरासमोरा येताच…

Shiv Sena (UBT) and MNS Alliance: हिंदी भाषेची सक्ती पहिलीपासून करण्याच्या विरोधात ५ जुलै रोजी निघणाऱ्या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र…

Sandeep Deshpande: मनसे आणि ठाकरे गटाची युती होणार? संदीप देशपांडे थेटच बोलले
Sandeep Deshpande: मनसे आणि ठाकरे गटाची युती होणार? संदीप देशपांडे थेटच बोलले

Sandeep Deshpande: दोन्ही ठाकरे बंधू ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याचं शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलं…

विधीमंडळातील कार्यक्रमाचा फलक पाहून मनसेचा संताप; म्हणाले, “तिथे सगळे षंढ बसलेत”

Sandeep Deshpande : संसदेच्या अंदाज समितीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या विधान भवनात लोकसभेने एक कार्यक्रम आयोजित केला होता.

What did Sandeep Deshpande say about the alliance between MNS and Thackeray group
Sandeep Deshpande: मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा; संदीप देशपांडे म्हणाले, “बोलून युती…”

Sandeep Deshpande: मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यावर आता पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी…

mns leader sandeep deshpande reaction on mns and shivsena thackeray group alliance controversy
Sandeep Deshpande on Uddhav Thackeray: “२०१७मध्ये बाळा नांदगावर मातोश्रीवर गेले होते”

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेनं सध्या जोर धरला आहे. असं असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या