Page 40 of सांगली News

दोन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकाविणाऱ्या चंद्रहार पाटील यांनी पुरस्कारासाठी मिळालेल्या दोन्ही गदा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला परत करण्याचा निर्णय जाहीर…

विटा येथे मेफेड्रोन (एमडी) उत्पादन करण्यासाठी अर्थपुरवठा करणाऱ्या मुंबईतील संशयितासह तिघांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे…

सांगली जिल्ह्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे ९ रुग्ण आढळून आले आहेत.

प्रशासनाने पहाटे आंबेडकर यांचा पुतळा हटवला असल्याने पहाटे पासून पुतळा बसवलेल्या ठिकाणी आंबेडकर वादी संघटनानी ठाण मांडून बसले आहेत.

सांगलीच्या गणेश मंदिराची गणेश जयंतीनिमित्त खास सजावट करण्यात आली होती. दिवसभर गणेश दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती.

कर्नाटकातून दुचाकीने येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्य चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक करून ४ लाखांचा ऐवज…

सांगली बाजारात नवीन हंगामात प्रारंभाला प्रतिकिलो हिरव्या बेदाण्याला २२५ रुपये, तर पिवळ्या बेदाण्याला १९१ रुपये दर मिळाला.

ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख शुद्ध ऊस रोपे उपलब्ध करून देणार…

नदीत मृत झालेल्या मगरीच्या पार्थिवावर वन विभागाने बेकायदा अंत्यसंस्कार केले असून योग्य विल्हेवाट लावण्याची मागणी केली.अन्यथा रविवारी ग्रामस्थांच्या मदतीने दहन…

गांधी यांचे देशावर फार मोठे ऋण आहेत. लोकशाही व स्वातंत्र्य रक्षण हेच गांधीजींना अभिवादन होय, असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी…

आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने व जनजागृतीसाठी मिरज येथील इंधन साठवण आगारामध्ये सुरक्षा प्रात्यक्षिक घेण्यात आले.

सांगली शहरात एक तर ग्रामीण भागात पाच असे सहा गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात…