Page 41 of सांगली News

विट्याजवळ कार्वे औद्योगिक वसाहतीमध्ये सांगली पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) उत्पादन करणाऱ्या कारखाना उद्ध्वस्त करत २९ कोटी ७३ लाखांचा साठा जप्त केला…

मोबाइलच्या दर्शनी काचेवरील संरक्षण कवचाच्या मूल्यावरून सांगलीत एकाचा चार अल्पवयीन मुलांनी भोसकून खून केल्याची, तर फूटबॉल खेळताना झालेल्या वादातून मिरजेत…

पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी तांदुळवाडी (ता.वाळवा) नजीक बस पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात चालकासह ३५ जण जखमी झाले.

सांगलीत एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

जगप्रसिद्ध असलेल्या मिरजेतील सतारीला आता भारतीय डाक विभागाने टपाल पाकिटासह तिकिटावर स्थान दिले आहे.

आम्हाला विचार स्वातंत्र्य मिळाल्यावर आमचे विचार भरकटायला लागले.सध्या राज्यात विचित्र राजकीय स्थिती दिसत आहे.

जखमींना मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सांगली बाजारात गुजरात व मध्य प्रदेशमधून दररोज १०० क्विंटल लसणाची आवक होत आहे.

नशेच्या वापरासाठी करण्यात आलेला सुमारे सहा लाखांचा औषधी इंजेक्शन, गोळ्यांचा साठा मिरज व सांगलीत जप्त करण्यात आला आहे.

वसंतदादांसह प्रस्थापित नेत्यांनी दुष्काळी भागाला पाण्यापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप करत आरआर आबांचा मुलगा आमदार होतो, मात्र आपला मुलगा आमदार…

समाज कल्याण विभागाच्यावतीने विट्यात निवासी शाळा चालवली जात आहे. या निवासी शाळेतील ४९ विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे आहार देण्यात आला.

सांगली जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी पुन्हा एकदा चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर आली असून महापालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ही रणनीती…