scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

सांगलीत विसर्जन मार्गावर यंदा २१ स्वागत कमानी

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कार्यकत्रे जोरदार तयारी करीत असून मिरजेच्या मिरवणुकीचे आकर्षण ठरणाऱ्या भव्यदिव्य २१ स्वागत कमानी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर उभारण्यात…

सांगलीत पावसाची हजेरी

सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात सोनपावलाने बुधवारी आलेल्या गौराईसोबत परतीच्या मान्सूननेही हजेरी लावली. जत, कवठेमहांकाळ, तासगाव, विटा, खानापूर परिसरात परतीच्या मान्सूनने…

नाकाबंदी चुकविण्याच्या प्रयत्नात गुन्हेगाराच्या मोटारीचा अपघात

पोलिसांची नाकाबंदी चुकविण्याच्या प्रयत्नात सांगलीतील तडीपार नामचीन गुंड बंडय़ा दडगे याच्या स्विप्ट गाडीची मारुती कारशी समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात…

सांगलीत मुलींची रंगली दहीहंडी

‘गोविंदा…गोपाळा’च्या गजरात मिरजेच्या कन्या महाविद्यालयातील बालगोपाल ग्रुपच्या ज्योती हिरेमठने दहीहंडी फोडताच उपस्थित शेकडो महाविद्यालयीन मुलींनी जल्लोष केला. बालगोपालने तीन थरांची…

कोल्हापूर, सांगली, साता-यात दाभोलकरांना श्रद्धांजली

अंधश्रद्धा निर्मूलनासह प्रबोधनाची चळवळ खंबीरपणे पुढे चालवत ठेवणे आणि जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करणे हीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना कृतिशील श्रद्धांजली…

सांगलीच्या महापौरपदी काँग्रेसच्या कांचन कांबळे

सांगलीच्या महापौरपदी काँग्रेसच्या कांचन कांबळे आणि उपमहापौरपदी प्रशांत पाटील-मजलेकर यांची बुधवारी निवड झाली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुक्रमे महेंद्र सावंत आणि…

कोयनेतील विसर्गात कपात, तरी सांगलीतील उपनगरांत पाणी कायम

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात पावसाने विश्रांती घेतल्याने सांगलीला निर्माण झालेला महापुराचा धोका टळला असला तरी, उपनगरात शिरलेले कृष्णेचे…

सांगलीत संततधार, पुराची धास्ती

अल्प विश्रांतीनंतर कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रात ‘आसळका’नक्षत्राच्या पावसाने बुधवारी पहाटेपासून संततधार सुरू केली असून नदीकाठ पुराच्या भीतीने पुन्हा धास्तावला आहे.

सांगलीत एकाच वेळी पूर आणि दुष्काळस्थिती

सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात वाळवा, शिराळा तालुक्यात पावसाने कृष्णा-वारणा काठाला पूरसदृश परिस्थिती निर्माण करून हाहाकार माजविला असताना पूर्व भागातील जत,…

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर अपघातात दोन ठार

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या टँकरला एसटीने धडक दिल्याने शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात दोन प्रवासी जागीच ठार झाले. पुण्याहून सांगलीला…

कृष्णा नदीतील पाण्याचा सांगलीतील सखल भागात शिरकाव

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा नदीने सांगली शहरातील सखल भागात असलेल्या काही उपनगरांत शिरकाव केला आहे.

सांगलीतील मुलींच्या खरेदी-विक्रीबाबत तपासाचे आदेश

दक्षिण महाराष्ट्रात ‘चि.सौ.कां.’च्या होत असलेल्या बाजाराची गांभीर्याने दखल घेऊन या संदर्भात काही लोकप्रतिनिधींनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला असून माहिती संकलनासाठी…

संबंधित बातम्या