राज्यातील माजी मंत्री हाती बांधणार शिवबंधन! शिंदे गटातील मंत्र्याला शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 15, 2022 20:28 IST
गडचिरोली : आमच्या समाजात ‘असे’ अनेक महंत आहेत – मंत्री संजय राठोड लोकशाहीत सर्वांनाच कुठल्याही पक्षात जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोण कुठे जातो याने काहीही फरक पडत नाही. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2022 18:59 IST
माजी राज्यमंत्री संजय देशमुख शिवबंधन बांधणार; मंत्री संजय राठोड यांना मात देण्यासाठी शिवसेनेची खेळी संजय देशमुखांनी तब्बल १० वर्ष दिग्रस मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे, दोन्हीवेळी त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. By लोकसत्ता टीमUpdated: September 20, 2022 15:48 IST
राठोडांना शह देण्यासाठीच उद्धव ठाकरेंचा पोहरादेवी दौरा शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटासोबत गेलेले व मंत्री झालेले संजय राठोड यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच शह देण्याची व्यूहरचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव… By नितीन पखालेAugust 19, 2022 00:02 IST
संजय राठोडांना शह देण्यासाठीच उद्धव ठाकरेंचा पोहरादेवी दौरा या भेटीवरून बंजारा समाजात दोन गट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. By नितीन पखालेUpdated: August 18, 2022 11:07 IST
Dead Economy: डोनाल्ड ट्रम्प यांना थेट अणु हल्ल्याची धमकी; ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हटल्याने रशियाचा संताप
IND vs ENG: याला म्हणतात खेळभावना! वोक्सची दुखापत पाहताच करूण-सुंदरने…; दोघांनीही जिंकली सर्वांची मनं; VIDEO व्हायरल
“आत्महत्येचे विचार यायचे,” युजवेंद्र चहलने अखेर घटस्फोटाबद्दल सोडलं मौन; धनश्री वर्माबरोबर नेमकं काय बिनसलं? म्हणाला…
९ ऑगस्टला ‘या’ ५ राशींच्या नशिबी अचानक पैसा! मंगळ आणि शनीच्या युतीमुळे होईल आर्थिक लाभ, येतील सुखाचे दिवस
अतिक्रमण कारवाईनंतर आता चिखलीत औद्योगिक झोन विकसित करण्याच्या हालचाली; प्रस्ताव पाठविण्याचे विधानसभा उपाध्यक्षांचे निर्देश
Dead Economy: डोनाल्ड ट्रम्प यांना थेट अणु हल्ल्याची धमकी; ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हटल्याने रशियाचा संताप