scorecardresearch

Page 13 of संजू सॅमसन News

India World Cup 2023 Squad Updates
World Cup 2023: संजू सॅमसनला विश्वचषकाच्या संघातून वगळल्याने चाहते भडकले, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

Sanju Samson Fans Angry: संजू सॅमसनला २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर…

Team India to be announced soon for the World Cup Rahul's place confirmed what will happen to Samson
World Cup 2023: वर्ल्डकपसाठी लवकरच टीम इंडियाची होणार घोषणा, राहुलचे स्थान निश्चित! सॅमसनबाबत सस्पेन्स कायम

ICC world Cup 2023: संजू सॅमसनशिवाय तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांनाही भारतीय संघात स्थान मिळवता आलेले नाही. संघाची अधिकृत…

Asia Cup 2023 IND vs PAK Match
IND vs PAK: इशान की सॅमसन, कोण असेल यष्टिरक्षक? कशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन, जाणून घ्या

Team India Probable playing XI: लोकेश राहुलच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इशान किशन किंवा संजू सॅमसनला…

Samson-Bumrah join Indian squad for Asia Cup Team India prepares hard at NCA camp Watch the video
Asia Cup 2023: सॅमसन-बुमराह आशिया कपसाठी भारतीय संघात सामील, NCA शिबिरात टीम इंडियाची जोरदार तयारी; पाहा Video

Team India: जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन आशिया कप २०२३साठी श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी बंगळुरू येथे सुरु असलेल्या शिबिरात सामील झाले…

Former Pakistan spinner Danish Kaneria furious over India's Asia Cup squad selection Said We need Rahul as a reserve player not Sanju
Sanju Samson: भारताच्या आशिया कप संघ निवडीवर पाकिस्तानचा ‘हा’ माजी फिरकीपटू संतापला; म्हणाला, “संजू नव्हे तर राहुल हा…”

Team India: आशिया कप २०२३साठी टीम इंडियाच्या संघात के.एल. राहुलची निवड केल्याबद्दल पाकिस्तानच्या माजी फिरकीपटूने बीसीसीआय निवडकर्त्यांवर टीका केली आहे.

Sourav Ganguly Team India's 15 member squad
World Cup 2023: सौरव गांगुलीने विश्वचषकासाठी निवडला आपला १५ सदस्यीय संघ, ‘या’ खेळाडूला पुन्हा एकदा मिळाला डच्चू

Sourav Ganguly Squad: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताचा १५ सदस्यीय संघ काय असेल? याचा अंदाज सौरव गांगुलीनेही व्यक्त केला आहे. भारताच्या…

Sanju Samson latest News
Asia Cup 2023: ‘या’ खेळाडूला वगळून करून मुख्य संघात संजू सॅमसनची निवड झाली असती…आकाश चोप्राचं मोठं विधान

संजू सॅमसनला बॅकअप कीपर म्हणून राखीव ठेवण्यात आलं आहे आणि तो मुख्य संघात सामील नाहीय. याबाबत टीम इंडियाचा माजी खेळाडू…

Akash Chopra's reaction to India's batting order
IND vs WI: मालिका गमावल्याने माजी खेळाडूने भारताच्या बॅटिंग ऑर्डरवर उपस्थित केला सवाल; विचारले, संजूला पाचव्या क्रमांकावर का पाठवले?

Akash Chopra’s reaction to Sanju Samson: भारत आणि वेस्ट इंडिज संघांतील पाच सामन्यांची टी-२० मालिका रविवारी पार पडली. या मालिकेत…

India vs West Indies 5th T20
IND vs WI : सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनसाठी आखली होती खास योजना, सामन्यानंतर रोमारियो शेफर्डने केला खुलासा

India vs West Indies 5th T20: वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रोमॅरियो शेफर्डने पाचव्या सामन्यानंतर एक खुलासा केला. तो म्हणाला की,…

India vs West Indies T20 series
IND vs WI: संपूर्ण मालिकेत अपयशी ठरलेल्या संजू सॅमसनने केला मोठा पराक्रम; ‘हा’ कारनामा करणारा ठरला १३वा भारतीय

India vs West Indies T20 series: भारत आणि वेस्ट इंडिज संघांत खेळलेल्या टी-२० मालिकेत संजू सॅमसन पूर्णपणे अपयशी ठरला आहे.…

Before the Asia Cup Sanju Samson challenges Rahul-Kishan caught a surprising catch while wicketkeeping watch Video
IND vs WI 4th T20: आशिया चषकापूर्वीचं राहुल-किशनला आव्हान! विकेटकीपर संजू सॅमसनचा हा अफलातून झेल पहिला का?

India vs West India: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. चौथ्या टी२० सामन्यात भारताचा…

Akash Chopra's statement on Sanju Samson
Sanju Samson : आकाश चोप्राचे संजू सॅमसनबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, “जर केएल राहुल उपलब्ध असेल, तर…”

Akash Chopra’s statement : श्रेयस अय्यर आणि केएल राहुल दुखापतीतून सावरत आहेत. आता केएल राहुल तंदुरुस्त झाल्यास संजू सॅमसनला संघात…