अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी; काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांची विधानपरिषदेत मागणी अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. By दयानंद लिपारेMarch 8, 2023 20:45 IST
सतेज पाटील यांच्यापुढे संघटना बांधणीचे आव्हान कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती भक्कम असली तरी हे स्थान कायम ठेवणे किंबहुना उंचावण्याचे आव्हान सतेज पाटील यांच्यासमोर असणार आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: March 4, 2023 16:57 IST
काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी सतेज पाटील विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. By लोकसत्ता टीमMarch 2, 2023 21:38 IST
गोकुळचे २५ वर्षाचे लेखापरीक्षण करा; सतेज पाटील यांची मागणी सतेज पाटील यांच्या मागणीमुळे पाटील-महाडिक वाद रंगण्यांची चिन्हे आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 19, 2023 17:52 IST
कोल्हापूरमध्ये पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्ध्यांमधील संघर्षाला नव्याने धग कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर पाटील – महाडिक परिवारातील मैत्री अन शत्रुत्व अशी टोकाची दोन्ही उदाहरणे ठळकपणे दिसून आली आहेत. दोन्ही… By दयानंद लिपारेUpdated: January 4, 2023 10:20 IST
कोल्हापूर: अतिक्रमणावरील कारवाईवरून सतेज पाटलांचा सरकारला इशारा; म्हणाले, “काही झालं तर…” राज्यातील २ लाख २२ हजार अतिक्रमणे वर्ष अखेर पर्यंत काढण्यासाठी शासनाने जिल्हानिहाय कालबद्ध आराखडा तयार केला आहे. By लोकसत्ता टीमNovember 15, 2022 15:13 IST
राहुल गांधी रमले कुस्तीचे डाव पाहण्यात खासदार राहुल गांधी यांनी कुस्तीपटू मल्लांचे कौतुक केले. त्यानंतर यात्रा कळमनुरीकडे मार्गस्थ झाली. By तुकाराम झाडेNovember 12, 2022 16:30 IST
चंद्रकांत खैरे यांनी विधान मागे घ्यावे – सतेज पाटील सरकार पडले तर काँग्रेसचे २२ आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी… By लोकसत्ता टीमUpdated: November 5, 2022 23:11 IST
भारत जोडो यात्रेनिमित्त कोल्हापुरात अन्य पक्षांचीही मोट बांधण्याचा सतेज पाटील यांचा प्रयत्न बुधवारी कोल्हापूर व इचलकरंजी येथे होणाऱ्या यादव यांच्या संवाद यात्रेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट, स्वराज्य इंडिया, माकप, जनता दल, स्वाभिमानी… By दयानंद लिपारेUpdated: November 1, 2022 18:05 IST
सतेज पाटील – महाडिक कुटुंबातील वादाला नव्याने उकळी; राजाराम साखर कारखान्याची सभा गाजणार कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील आणि महाडिक परिवार यांच्यातील राजकीय संघर्ष सातत्याने सुरू असतो. यापूर्वी राजकीय आखाड्यात हा सामना अनेकदा झाला… By दयानंद लिपारेSeptember 30, 2022 09:20 IST
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात कोल्हापुरात संतप्त प्रतिक्रिया; कोल्हापुरी चप्पल दाखवत शिवसेनेकडून घोषणाबाजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, छत्रपती संभाजी राजे यांनी देखील केली टीका By दयानंद लिपारेUpdated: July 30, 2022 19:00 IST
नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदेंच्या हत्येचा कट आखला होता? तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेबाबत बंडखोर आमदारांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 22, 2022 19:00 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
४८ तासानंतर शुक्रदेव देणार छप्परफाड पैसा, नक्षत्र पद गोचर ‘या’ तीन राशींना बनवणार कोट्याधीश, भौतिक सुखासह मिळणार करिअरमध्ये यश
उद्या अष्टमीला ‘या’ ३ राशींच्या लोकांचे बदलेल आयुष्य! देवीच्या आशीर्वादाने घरात सुख-समृद्धी, वैभव वाढेल! बघा, तुम्ही आहात का नशीबवान?
“माफी मागितल्यावर मारायची काय गरज होती”, मनसे कार्यकर्त्याने महिलेच्या कानशिलात लगावल्यानंतर होतेय टीका
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
सरन्यायाधीश बी. आर गवई यांची संविधानाबाबत महत्त्वाची टिप्पणी; म्हणाले, “माझ्यासारख्या कनिष्ठ जातीच्या कुटुंबात जन्मलेल्या…”
Highest Daily Wage : महाराष्ट्र किंवा कर्नाटक नव्हे! ‘या’ केंद्रशासित प्रदेशात मिळते देशात सर्वाधिक दैनिक वेतन, वाचा पूर्ण यादी