तांबे पिता-पुत्राच्या बंडानंतर काँग्रेसचा उमेदवार कोण? नाना पटोले म्हणाले, “बेईमानी करून…” नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस-महाविकासआघाडीचा उमेदवार कोण? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 19, 2023 11:23 IST
काँग्रेसकडून निलंबनानंतर सुधीर तांबेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला कारवाईबाबत…” काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. यानंतर आता काँग्रेसचे नेते डॉ. सुधीर तांबे यांनी त्यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईवर पहिली… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 19, 2023 10:37 IST
सुधीर तांबे काँग्रेसमधून निलंबितच विधान परिषद निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी आघाडीचे डावपेच नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांचा पराभव करून भाजपलाही धडा शिकविण्याची रणनीती महाविकास आघाडीने आखली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 19, 2023 11:26 IST
Nashik Graduate Constituency Election : “…तर उमेदवारीचा घोळ झाला नसता” काँग्रेस नेत्यांचा उल्लेख करत शरद पवारांचं मोठं विधान! जाणून घ्या, नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत पुण्यात पत्रकारपरिषदेत शरद पवार नेमकं काय म्हणाले. By लोकसत्ता टीमUpdated: January 19, 2023 11:38 IST
“कदाचित अजून देखील मार्ग निघू शकतो”, सत्यजित तांबे प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्रित बसून चर्चा करण्याची गरज होती. त्यातून काही मार्ग काढला पाहिजे होता. अशा प्रकाराचे वाद झाले नसते,… By लोकसत्ता टीमUpdated: January 19, 2023 10:05 IST
सत्यजीत तांबेंनाही पडली ‘शार्क टँक इंडिया’ची भूरळ, पोस्ट शेअर करत म्हणाले… सत्यजीत तांबे यांनी ‘शार्क टँक’ शोबाबत केलेली पोस्ट चर्चेत By कोमल खांबेUpdated: January 19, 2023 10:07 IST
सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत बावनकुळेंचे सूचक वक्तव्य, म्हणाले “आम्ही संन्याशी…” काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातून चांगले युवा नेतृत्व आमच्याकडे येणार असतील, तर आम्ही का नाही घ्यायचे. By लोकसत्ता टीमUpdated: January 19, 2023 10:06 IST
उमेदवारी अर्जाच्या गोंधळाची राज्यात जुनीच परंपरा राज्यात उमेदवारी अर्जांच्या गोंधळाची जुनीच परंपरा आहे. यातून अनेकदा नेतेमंडळी तोंडघशी पडली आहेत. By संतोष प्रधानUpdated: January 19, 2023 10:42 IST
फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्यातच सत्यजित तांबे यांच्या बंडाची बिजे फडणवीस यांना कार्यक्रमाला बोलाविणे, त्यांनी सूचक वक्तव्य करणे यातच तांबे यांच्या वेगळ्या भूमिकेचा अंदाज आला होता. By संतोष प्रधानUpdated: January 19, 2023 10:38 IST
काँग्रेसकडून सुधीर तांबे, भाजपकडून कोण ?नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे हे पुन्हा रिंगणात असून, भाजपने उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. By मोहनीराज लहाडेUpdated: January 19, 2023 11:34 IST
“सत्यजित तांबेंना संधी द्या, नाहीतर…”, बाळासाहेब थोरातांसमोर देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी “राजकीय कार्यकर्त्यांमध्ये जे वेगळेपण असते, ते सत्यजित मध्ये…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 19, 2023 10:10 IST
AAIB Report on Air India Plane Crash: उड्डाण घेताच काही सेकंदातच दोन्ही इंजिन बंद, वैमानिकांमध्ये विसंवाद; विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल प्रसिद्ध
Raj Thackeray on Unesco Heritage List: ‘युनेस्कोसारख्या संस्थांना गृहित धरता येत नाही’, राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
Today’s Horoscope: तुमच्या राशीच्या कुंडलीत शनी महाराज काय बदल घडवणार? आर्थिक प्रश्न मिटणार की तुम्हाला विचारांची दिशा बदलावी लागणार?
Air India on AAIB Report: ‘इंजिन बंद झालं’, विमान अपघाताचे प्राथमिक कारण समोर येताच एअर इंडियाची पहिली प्रतिक्रिया