भंडारा जिल्ह्यात महाव्यवस्थापकांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसून मानव विकासच्या अनेक बसेसमध्ये अजूनही पुरुष वाहकच कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
परिणामी, या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून या विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये स्थलांतरित करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली…