Video: वेडं लागलं…वेडं लागलं…’पतली कमरीया’चं वेडं लागलं! भर वर्गातच शिक्षकाने केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “देश पुढं चाललाय” …अन् शिक्षकासोबत विद्यार्थीही पतली कमरीया गाण्यावर थिरकले, पाहा भन्नाट व्हिडीओ…. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कDecember 27, 2022 15:21 IST
मुंबई: पालिकेच्या केंद्रीय व आंतराष्ट्रीय मंडळाच्या शाळांची प्रवेश प्रकिया जानेवारीपासून; नर्सरीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पालिकेच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई), आयसीएसई व आयबी आणि केंब्रीज आयजीसीएसई या मंडळाच्या शाळांमधील नर्सरीसाठीची प्रवेश प्रक्रिया येत्या ४… By लोकसत्ता टीमDecember 26, 2022 15:18 IST
क्रूरतेचा कळस! शिक्षिकेनं ५ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला पहिल्या मजल्यावरून खाली फेकलं, दिल्लीतील धक्कादायक घटना शाळेतील एका शिक्षिकेनं इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर कैचीने हल्ला केला. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कDecember 16, 2022 18:05 IST
मुंबई महानगरपालिकेच्या शाळेकडे पालकांची पाठ; विद्यार्थ्यांसाठी नेमके काय करते प्रशासन… तरीही कोणत्या त्रुटी राहतात… वाचा महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्षात एक लाख नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. By लोकसत्ता टीमDecember 6, 2022 13:24 IST
पुणे: कमी पटसंख्येच्या शाळा बंद नाही करण्यात येणार नाही; शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची स्पष्टोक्ती राज्यात कमी पटसंख्येच्या साधारण चार हजार ८०० शाळा आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळा बंद करता येत नाही. By लोकसत्ता टीमDecember 4, 2022 10:50 IST
खाऊच्या पैशातून शाळकरी मित्रावर औषधोपचार; तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मैत्रीचा बंध मित्रासाठी काही तरी केल्याचे अथवा उपकार केल्याची भावनाही या मित्रांमध्ये नव्हती. By दिगंबर शिंदेNovember 30, 2022 02:44 IST
ही दोस्ती तुटायची नाय! मित्राच्या औषधासाठी पाचवीच्या मुलांनी खाउसाठीच्या पैशातून जमा केली रक्कम शाळेतील एका गरीब घरातील मुलाच्या अंगावर पुरळ उठले होते. त्याच्या पालकांकडून औषधपाणीही करता येण्यासारखी स्थिती नव्हती. By लोकसत्ता टीमNovember 29, 2022 17:40 IST
शाब्बास गुरुजी! पालिकेच्या शाळेत अभिनव उपक्रम, टाकाऊ वस्तूंपासून बनवलं रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्र! महानगर पालिकेची किंवा शासकीय शाळा म्हटले की पालक दुर्लक्ष करतात ही वस्तुस्थिती आहे. आपला मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकावा अशीच इच्छा… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 28, 2022 12:32 IST
राजाराम हायस्कूल स्थलांतरावरून कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात काहूर करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर, त्यालगतचा जुना राजवाडा, भवानी मंडप अशा प्राचीन – ऐतिहासिक परंपरा असलेल्या प्रांगणातच राजाराम हायस्कूल आणि ज्युनिअर… By दयानंद लिपारेUpdated: November 21, 2022 19:17 IST
धक्कादायक! वर्षभरात नागपूर महापालिकेच्या ९ मराठी शाळा बंद उत्तर आणि पूर्व नागपुरातील महापालिकेच्या शाळांची स्थिती बघितली तर त्या भागात ६५ शाळा असताना या शाळांमध्ये ७० टक्के विद्याार्थी हे… By लोकसत्ता टीमNovember 20, 2022 09:59 IST
‘सेल्फी विथ शौचालय’, ऑनलाईन स्पर्धेचा विषय ऐकताच शिक्षकही चक्रावले; पत्रकाचा नाशकातील शिक्षकांकडून निषेध शिक्षकांची शौचालयं स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आहे की, शाळेत शिकविण्याची? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनNovember 16, 2022 10:08 IST
पुणे जिल्ह्यातील शाळांमध्ये भूजल सप्ताहाचे आयोजन जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमNovember 9, 2022 14:01 IST
Donald Trump : ‘तर पुन्हा १९२९ सारखी महामंदी येईल’; ट्रम्प यांचा टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकन न्यायालयांना इशारा
“मी प्रवास करत असताना माझ्यासोबत…”, मध्यरात्री मुंबई लोकलने प्रवास करताना महिलेने सांगितला अनुभव, VIDEO व्हायरल
“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली
“मुलांनो लग्न विचार करून करा कारण…”, भररस्त्यात बायकोने नवऱ्याबरोबर केलं धक्कादायक कृत्य, सगळे बघतच राहिले; VIDEO पाहून लग्नावरून विश्वासच उडेल
आधी भारताला विनंती, आता विरोध; अमेरिकेने का बदलली रशियन तेल खरेदीबाबतची भूमिका? दुप्पट टॅरिफ लादण्याचे कारण काय?
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव; स्वतःच खुलासा करत म्हणाली, “अपमानास्पद वाटलं…”