scorecardresearch

‘सेन्सेक्स’ची १,७३६ अंशांनी फेरउसळी; ५८ हजारांची पातळीही पुन्हा काबीज

वाहननिर्मिती, बँक, माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहकोपयोगी वस्तूंचा निर्देशांक वधारल्याने भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांना बळ मिळाले.

Share Market Live Updates Stock market sensex 62000 nifty 18600
बाजारावर झाकोळ..; सेन्सेक्स १,७४७ अंशांनी घसरला; रशिया-युक्रेन तणाव, तेल भडक्याचा परिणाम

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे तीव्रतेने सुरू असलेले अवमूल्यन आणि त्याच वेगाने माघारी जाणारी विदेशी गुंतवणूक यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदारांवरील चिंतेची छाया अधिकच…

sensex-bse
Sensex Today : सेन्सेक्सनं गाठला नवा उच्चांक! ६१ हजारांवर विक्रमी झेप; निफ्टीनंही घेतली उसळी

मुंबई शेअर बाजारामध्ये आज सेन्सेक्सनं नवा उच्चांक गाठत बाजारात तेजी परतत असल्याचं दाखवून दिलं. त्यापाठोपाठ निफ्टीनं देखील विक्रमी झेप घेतली…

sensex
Sensex Today : सेन्सेक्सची विक्रमी घोडदौड सुरू, निफ्टीनंही केला १८ हजारांचा टप्पा पार!

मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सची विक्रमी झेप घेत ६० हजार ६२१ अंकांपर्यंत मजल मारली आहे.

sensex-bse
Sensex Today : सेन्सेक्सचा नवा उच्चांक, साठ हजारांच्या दिशेने झेप!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या घोषणांनतर आज शेअर बाजारामध्ये त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

sensex-bse
BSE Sensex : बाजार बंद होताना सेन्सेक्सचा उच्चांक; निफ्टीचीही विक्रमी कामगिरी!

आज मुंबई शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्सनं विक्रमी पल्ला गाठला असून निफ्टीनं देखील आपली चोख कामगिरी कायम ठेवली आहे.

bse-bombay-stock-exchange-bloomberg-1200
शेअर बाजाराचा नवा विक्रम; सेन्सेक्स ५८ हजारांच्या पार

भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसात तेजी पाहायला मिळत आहे. शेअर मार्केटने पुन्हा एका इतिहास रचत ५८ हजारांचा पल्ला गाठला…

Sensex
शेअर बाजाराचा नवा विक्रम; सेन्सेक्स ५७ हजारांच्या पार

भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा विक्रमी वाढीसह सुरुवात झाली आहे. शेअर बाजार उघडताच सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५७ हजारांच्या पार…

sensex-bse
BSE Today : सेन्सेक्सचा विक्रमी उच्चांक; पहिल्यांदाच ५६ हजारांवर घेतली झेप!

सेन्सेक्सनं बुधवारी विक्रमी झेप घेत ५६ हजारांचा टप्पा ओलांडला आहे, तर दुसरीकडे Nifty50 नं देखील १६ हजारांवर उसळी घेतली आहे.

share market
दुपारच्या सत्रातील भूकंपानंतर शेअर बाजार सावरला, २७९ अंकांची पडझड

मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी नाटयमय घडामोडी पाहायला मिळाल्या. दुपारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १,१०० अंकांनी घसरला होता.

Sensex : सेन्सेक्सने गाठला ऐतिहासिक उच्चांक, ही आहेत चार कारणं

सेन्सेक्सने 36,699.53 हा ऐतिहासिक उच्चांक गाठला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकानं 11 हजारांचा पल्ला आज पार केला

संबंधित बातम्या