एआयद्वारे (कृत्रिम बुध्दीमत्ता) तयार केलेल्या अश्लील छायाचित्रांच्या आधारे मुलींना धमकावून तो अश्लील संभाषण (न्यूड व्हिडियो कॉल) करण्यास भाग पाडत होता.
दहिसरच्या एका कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यावर १७ वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षभरापासून प्राचार्य प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत…