हंगेरीच्या राष्ट्रपती कॅटालीन नोव्हॅक यांचा राजीनामा, लैंगिक अत्याचारातील दोषीची शिक्षा माफ केल्यामुळे पायउतार! नोव्हॅक या हंगेरीचे पंतप्रर्धान विक्टोर ओरबन यांच्या जवळच्या सहकारी मानल्या जातात. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 11, 2024 15:53 IST
सांगली: विवाहित तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन चार लाखाला विक्री या प्रकरणी तीन महिलासह ११ जणाविरूध्द मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना पोलीसांनी… By लोकसत्ता टीमFebruary 8, 2024 19:47 IST
नागपुरात विधवा महिलेवर टॅक्सी चालकाचा बलात्कार सहा वर्षांपूर्वी महिलेच्या पतीचे निधन झाले. महिला खासगी संस्थेत काम करून स्वत:चा आणि दोन मुलांचा उदरनिर्वाह करते. By लोकसत्ता टीमFebruary 7, 2024 11:27 IST
ठाणे : महिला अत्याचार घटनांचे सत्र सुरूच, वर्षभरात महिला अत्याचारांचे २७३६ गुन्हे; लैंगिक अत्याचारांच्या ७७२ घटना मागील वर्षभराच्या कालावधीत २ हजार ७३६ महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. By निखिल अहिरेFebruary 3, 2024 13:15 IST
धक्कादायक! आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाकडून तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार पुण्याच्या आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाने संस्थेतील तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 26, 2024 21:46 IST
अमरावती : मामाने केले १४ वर्षीय भाचीचे लैंगिक शोषण; वैद्यकीय तपासणीनंतर… मामाने आपल्या १४ वर्षीय भाचीचेच लैंगिक शोषण केले. ही धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील मुलताई तालुक्यातील एका गावात घडली. पीडित मुलीला अमरावती… By लोकसत्ता टीमJanuary 25, 2024 11:32 IST
बलात्कारातील तब्बल ७१ टक्के आरोपी सुटले निर्दोष! विनयभंगातील २९ टक्केच गुन्हेगारांना शिक्षा; बनावट गुन्हे किंवा बोगस तपासाचा परिणाम अनेक तरुणी-महिला समाजातील बदनामीच्या भीतीपोटी बलात्कार, छेडखानी, विनयभंगासह अन्य स्वरुपाचे लैंगिक अत्याचार सहन करतात. अनेकदा बळजबरी शारीरिक संबंध ठेवणारा नातेवाईक… By अनिल कांबळेJanuary 25, 2024 10:54 IST
धक्कादायक! महिलेची गुजरातमध्ये विक्री; ३६ दिवस बलात्कार पती मुंबईला बांधकामावर मजुरी करायला गेला. सीमा चिमुकल्या मुलीसह एकटी राहायला लागली. यादरम्यान, नंदा पौनीकर आणि मंगला ताबे नावाच्या दोन… By लोकसत्ता टीमJanuary 14, 2024 17:02 IST
वर्धा : वर्षभरापासून लैंगिक शोषण, अखेर सापडला भिमा कोरेगावला अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष देत पळवून लावण्याचे व पुढे लैंगिक शोषण करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे. By लोकसत्ता टीमJanuary 13, 2024 11:02 IST
दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला अटक पीडित मुली १३ व १४ वर्ष वयोगटातील आहेत. आरोपी पिता २०२१ पासून पीडित मुलींवर अत्याचार करीत होता. By लोकसत्ता टीमJanuary 5, 2024 19:59 IST
सांगली : जिल्ह्यात महिला अत्याचार, खूनाच्या घटनात वाढ डिसेंबर अखेर जिल्ह्यात १६६ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. तर अपहरणाचे यंदा २९७ गुन्हे दाखल झाले By लोकसत्ता टीमJanuary 2, 2024 19:01 IST
उपराजधानीत पाच वर्षात १०९३ महिलांवर बलात्कार; गृहमंत्र्यांच्या शहरात महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह गेल्या पाच वर्षांतील महिलांवरील लैंगिक अत्याचाच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. By अनिल कांबळेUpdated: January 2, 2024 16:15 IST
India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा
“मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, मग तुम्हाला…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील वारकरी…”
५० वर्षानंतर अखेर ‘या’ ३ राशींच्या घरी येणार भरपूर पैसा! सूर्यदेव करतील शुक्र राशीत प्रवेश, कामात मोठं यश तर इच्छा होतील पूर्ण
“मला तिच्याशी लग्न करायचं होतं”, ‘या’ अभिनेत्रीसाठी गोविंदाने सुनीताशी मोडलेला साखरपुडा; ‘ती’ आता काय करते?
9 “सौंदर्याबद्दल ४३ व्या वर्षी शिकले ते १८ व्या वर्षी माहिती असायला हवं होतं”, मिनी माथूरचा तरुणींना महत्त्वाचा सल्ला
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी
वांद्रे पूर्व येथील अपूर्ण स्कयवॉकचे प्रकरण; महापालिकेच्या सुस्त कारभारामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका असणे चिंताजनक, उच्च न्यायालयाने पुन्हा ताशेरे
महापालिका बँक निवडणुकीचा निकाल शनिवारी पहाटे; आमदार प्रवीण दरेकर यांच्या निकटवर्तीयांच्या पॅनेलला विजयाची संधी, बच्चू कडू यांचे पॅनेल पराभवाच्या छायेत