पुण्यातून कराडला निघालेली विवाहित तरूणी झोपेत मिरज स्थानकावर आल्यानंतर तिच्यावर सामुहिक लैंगिक अत्याचार करण्याबरोबरच तिची कर्नाटकात जमखंडीला विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीन महिलासह ११ जणाविरूध्द मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना पोलीसांनी गुरूवारी अटक केली.

हेही वाचा >>> मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
26 year old youth murdered in bibvewadi
पुणे: बिबवेवाडी येथे तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

याबाबत पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार पिडीत प्रवासादरम्यान कराडमध्ये उतरण्याऐवजी झोपेत मिरजेत आली. यानंतर स्थानकाबाहेर येऊन एका बिहारी इसमास पुण्याला जाणारे रेल्वेबाबत विचारत असताना त्याठिकाणी मोटारसांयकलवरुन आलेल्या ५ संशयितांनी तू येथे का थांबली आहेस, कुठे जायचे अशी विचारणा करत तुला कुठे जायचे आहे. असे विचारत पोलिस ठाण्यास नेतो असे सांगत दुचाकीवरुन शेतात नेऊन पाच जणांनी लैंगिक अत्याचार केले. यानंतर रेल्वे पूलाजवळ एका कामगाराचे एका पत्र्याचे रुममध्ये कोंडुन महिला संतोषी व तिचा नवरा सर्फराज व गंगा मॅडम याचे ताब्यात दिले. संतोषी, सर्फराज गंगा त्यांचे साथीदार मुक्ता व आण्णा यांनी फिर्यादीस जमखंडी राज्य कर्नाटक येथील ब्रातेश या इसमाकडुन ४ लाख रुपये घेवुन तीचेबददल खोटी माहिती देवून तिचे मनाविरुदध व्रातेश याचेसोबत लग्न लावुन दिले.