scorecardresearch

Nithin Kamath, CEO of Zerodha, discussing the company’s no-brokerage delivery model that has saved ₹2,000–20,000 crore in fees over 10 years.
Nithin Kamath: “झिरोधाच्या ‘त्या’ निर्णयामुळे गुंतवणूकदारांचे २० हजार कोटी रुपये वाचले”, संस्थापक नितीन कामथ यांचा दावा

Nithin Kamath News: सध्या, झिरोधावर इक्विटी डिलिव्हरीवर कोणतेही ब्रोकरेज शुल्क नाही. पण, पूर्वी यासाठीही शुल्क आकारले जात होते.

Stock Market rising
शेअर बाजाराच्या उसळीनंतर गुंतवणूकदारांना चार लाख कोटींचा नफा; ‘या’ पाच कारणांमुळे बाजार सुस्थितीत

Sensex Update Today : सकाळी साडेदहा वाजता सेन्सेक्स ७५,००० च्या पुढे व्यवहार करत होता.

Zerodha's Nithin Kamath shares trading insights and lessons from Jerry Parker.
Nithin Kamat: शेअर बाजारात अयशस्वी होण्याचे सर्वात मोठे कारण काय? नितीन कामथ यांनी शेअर केली दिग्गज ट्रेडरची मुलाखत

गुंतवणूकदारांना मदत करण्यासाठी, कामथ यांनी दिग्गज ट्रेडर जेरी पार्कर यांच्या एका जुन्या मुलाखतीतील काही मुद्दे पुन्हा एकदा शेअर केले आहेत.…

Sensex Today| Stock Market Nifty Update Today
Sensex Today : सेन्सेक्स ७५००० पार, आज ९०० अंकांची उसळी, ‘या’ तीन कारणांनी बाजारात तेजी

Sensex Update Today : सकाळी साडेदहा वाजता सेन्सेक्स ७५,००० व व्यवहार करत होता. तर निफ्टी २२,७६३ वर व्यवहार करत आहे.

Investment tips pixabay
तुमचे कष्टाचे पैसे गुंतवण्यापूर्वी ‘या’ आठ गोष्टींचा नक्की विचार करा; नुकसान टळेल

Investment Tips : फसवणूक किंवा चुकीच्या माहितीमुळे आपल्याला आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो.

IndusInd Bank share , falling price ,IndusInd Bank,
इंडसइंड बँक शेअरचा घसरलेला भाव खरेदी-योग्य काय? प्रीमियम स्टोरी

निफ्टी निर्देशांक २६,२७७ च्या उच्चांकी स्तरावरून ४,००० अंशाहून अधिक घसरल्याने, चांगल्या, प्रथितयश कंपन्यांचे समभाग हे त्यांच्या उच्चांकांपासून आता अर्ध्या किमतीत मिळत…

My Portfolio, Concreting , Ajax Engineering Limited,
माझा पोर्टफोलियो : काँक्रिटिंगमधील मजबूत शेअर! प्रीमियम स्टोरी

जुलै १९९२ मध्ये स्थापन झालेली, अजॅक्स इंजिनीअरिंग लिमिटेड विस्तृत श्रेणीतील काँक्रीट उपकरणांची निर्मिती करते, तसेच मूल्यवर्धित सेवा पुरवते.

Shankar Sharma investment
‘शेअर मार्केटपासून दूर रहा’, दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी काय सल्ला दिला?

Shankar Sharma Investment Advice: शेअर मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडझड पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.…

IndusInd Bank , IndusInd Bank officials, shares ,
इंडसइंड बँकेच्या दोन उच्चाधिकाऱ्यांकडून ताज्या संकटापूर्वी १५७ कोटींची समभाग विक्री

दोन्ही उच्चाधिकाऱ्यांनी कर्मचारी समभाग स्वामित्व योजनेअंतर्गत (ईसॉप) मिळविलेले समभाग विकले आणि ते त्यांनी अर्थातच सवलतीच्या दरात मिळविले असावेत.

Equity mutual fund inflows fall 26 prcent in February
पडत्या बाजाराचा इक्विटी फंडांना फटका; फेब्रुवारीत गुंतवणूक २६ टक्क्यांनी घटून २९,३०३ कोटींवर

‘ॲम्फी’ने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये समभागसंलग्न म्युच्युअल फंडांमध्ये २९,३०३ कोटी रुपयांचा निधी ओतला आहे,

ipo listing news
‘आयपीओ’ बाजारात शुकशुकाट, तीन आठवड्यात मुख्य मंचावर एकही सूचिबद्धता नाही

वर्ष २०२४ मध्ये प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून ९१ कंपन्यांनी एकत्रितपणे १.६० लाख कोटी रुपयांची निधी उभारणी केली होती.

संबंधित बातम्या