“ सरकारमधून पहिल्यांदा बाहेर पडण्यासाठी आणि भाजपाबरोबर सरकार करण्यासाठी राज्याच्या राजकारणात सध्या चढाओढ ” भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं पत्रकारपरिषदेत विधान ; “…हे सांगायला पवारांना इतका वेळ का लागला? ” असं देखील म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 30, 2021 16:08 IST
“माझं ‘ते’ एक वक्तव्य सेना-भाजपातील अंतर वाढायला फार उपयोगी पडलं”, शरद पवारांनी केला सत्तास्थापनेच्या गुपिताचा खुलासा स्वतः महाविकासआघाडी सरकारचे निर्माते ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच सत्तास्थापनेचं गुपित उघड केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 29, 2021 23:47 IST
“उद्धव ठाकरे संतपुरुष आहेत असं राज्यपाल म्हणाले होते”, संजय राऊतांचा खोचक टोला! संजय राऊतांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं कौतुक करताना ते उद्धव ठाकरेंना संतपुरुष म्हणाल्याचा दावा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 29, 2021 17:34 IST
“एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने कुणाला लपवून ठेवलं तर…”, नितेश राणेंबाबत बोलताना संजय राऊतांचा रोख नेमका कुणाकडे? नितेश राणेंचा ठावठिकाणा माहिती नसल्यामुळे त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2021 16:45 IST
“..हा विक्रम देखील मोडण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं”, सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत निशाणा! बाळासाहेबांनी छगन भुजबळांना मंत्रीपदावरून काढून टाकायला सांगितलं असूनही त्याच्या उलट काम उद्धव ठाकरेंनी केल्याचं मुनगंटीवार म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 29, 2021 14:14 IST
“…त्यामुळेच राज्यपाल दुःखी असल्याची मला खात्री”; मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रावरुन राऊतांची प्रतिक्रिया राज्यपालांवर कोण दबाव आणत आहे हे त्यांनी स्पष्ट सांगितले असते तर बरे झाले असते, असेही संजय राऊत म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2021 13:52 IST
“राज्यपाल नाराज आहेत तर राज्य सरकार…”, राज्यपालांच्या पत्रानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी स्पष्टच सांगितलं! राज्यपालांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रामध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली असून त्यावर राज्य सरकारकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2021 13:52 IST
“तुमच्या पत्रातील भाषेमुळे मी दु:खी झालोय”, मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांनी पाठवलं उत्तर! म्हणाले, “माझ्यावर दबाव..”! विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला नकार देताना राज्यपालांनी उद्धव ठाकरेंनी पाठवलेल्या पत्रावर देखील तीव्र आक्षेप घेतले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2021 12:54 IST
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी सरकारी वकील उद्या म्हणणं मांडणार ; शिवसेनेने या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतलेली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 19:57 IST
“हट्ट रावणालाही मानवणारा नव्हता, दुर्योधन-दु:शासनालाही…”, १२ आमदार निलंबन प्रकरणी सुधीर मुनगंटीवारांची खोचक टीका! भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 28, 2021 14:01 IST
“..तर राज्य सरकारनं दोन हात करण्याची हिंमत दाखवावी”, विधानसभा अध्यक्ष निवड प्रकरणी भास्कर जाधवांचा सल्ला! विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण सुरू झालं असून भास्कर जाधव यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 12:03 IST
“मी कधीकधी भडकतो-चिडतो, पण दरेकरांनी…”, विधीमंडळातील भाषणात रामदास कदम भावूक शिवसेनेचे नेते आणि आमदार रामदास कदम यांनी विधीमंडळ अधिवेशनात आपल्या निवृत्तीनिमित्त बोलताना आपल्या मनातील शल्य बोलून दाखवलं. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 27, 2021 22:26 IST
१४ वर्षांचा पुणे-मुंबई प्रवास संपला! मराठी अभिनेत्रीने स्वप्ननगरीत घेतलं हक्काचं घर, स्वप्नील जोशी कमेंट करत म्हणाला…
१०० वर्षांनंतर, त्रिग्रही योगाने ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात गडगंज श्रीमंती! नुसता पैसाच नाही तर मिळेल मोठं यश…
Ravindra Dhangekar : “मुरलीधर मोहोळांच्या राजकीय जीवनाची चिरफाड…”, धंगेकर आक्रमक; म्हणाले, “या नाटकाचा तिसरा अंक…”
२०२६ मध्ये, शनी महाराज ‘या’ ३ राशींना करतील लखपती! दीड वर्षाच्या आत मिळेल प्रचंड संपत्ती; तिजोरीत लागेल पैशांची रांग…
9 शांतता नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का भेटायचे आहे? म्हणाल्या…
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
“नाद करती काय…”, ‘सुंदरी सुंदरी’ गाण्यावर तरुणी झाल्या बेभान, केला असा डान्स की VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक
Uddhav Thackeray : रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृतदेहावरुन केलेल्या आरोपांवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, “मी…” फ्रीमियम स्टोरी
अरबी समुद्रात ‘शक्ती’ चक्रीवादळाची निर्मिती; राज्यावर काय होणार परिणाम… जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
‘तुमच्या पत्नीनं जाळून घेण्याचा प्रयत्न का केला?’, शिवसेना ठाकरे गटाकडून आता रामदास कदमांवर पलटवार; १९९३ च्या घटनेचा केला उल्लेख