scorecardresearch

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीची पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी!

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने चंद्रपूरमधील एका मुलीने मंगळवारी ‘शोले’स्टाईल विरूगिरी करीत चक्क पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येची धमकी दिली.

‘शोले’ची चाळीशी

सिनेमा पाहण्याची मनापासून आवड असलेल्यांपैकी मी नाही; पण चांगले चित्रपट पाहायला मलाही आवडतं.

नियतीने घडवलेला सिनेमा

‘शोले’ हा नियतीने घडवलेला सिनेमा आहे असं मला नेहमी वाटतं. चांगले सिनेमे प्रत्येक काळात तयार होत असतात.

पुन्हा ‘शोले’!

ठाकूर बलदेवसिंह सहकारी साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसमध्ये ती सफेद मर्सिडिज आली तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते

‘शोले’ने विधवा पुनर्विवाहाचा संदेश दिला- अमिताभ बच्चन

‘शोले’ चित्रपटाचा प्रभाव आजही इतका कायम का आहे, हे सांगणे कठीण असले तरी या चित्रपटाने विधवा पुनर्विवाहाचा संदेश त्यावेळी देऊ…

‘शोले’ची चाळीशी: चित्रपटाच्या काही खास गोष्टी

जी.पी.सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित बहुचर्चित शोले चित्रपटाला १५ ऑगस्ट रोजी चाळीस वर्षे पूर्ण करीत आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाबाबतच्या…

‘शोले’ची चाळिशी अन् राजाभाऊंचा थ्रीडी चष्मा

भारतीय सिनेमाच्या क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या शोले सिनेमाला येत्या १५ ऑगस्ट रोजी तब्बल ४० वर्षे पूर्ण झाली. पण अजूनही प्रेक्षकांच्या मनावरचे…

पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मनसेचे पाण्यासाठीचे ‘शोले’ स्टाइल आंदोलन बारगळले

पनवेलच्या पाणीप्रश्नी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी पनवेल एसटी स्टॅण्ड येथील पाणी टाकी येथे मोर्चाचे आयोजन…

‘शोले’ ४० वर्षांनंतर पाकिस्तानात प्रथमच प्रदर्शित

भारतात ४० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन व धर्मेद्र यांचा ‘शोले’ हा गाजलेला चित्रपट पाकिस्तानात प्रथमच प्रदर्शित करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या