scorecardresearch

dcm dk shivkumar
माझ्याकडे दुसरा पर्याय नाही! कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचे वक्तव्य

पक्षासाठी केलेल्या त्यागाबद्दल त्यांनी माहिती दिली. याबाबत मला काहीही चर्चा करायची नाही, असे त्यांनी सांगितले.

Conflict in Karnataka Congress
काँग्रेसमध्ये सत्ता संघर्षाचे कर्नाटकी नाट्य; मुख्यमंत्रीपदावरून पक्षश्रेष्ठींची कसोटी!

नेतृत्वबदलाबाबतचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे असे वक्तव्य पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. त्यामुळे भाजपला टीकेची संधी मिळाली. पक्षश्रेष्ठी म्हणजे…

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातला सत्तासंघर्ष उघड, नेमकं काय घडलं?

सिद्धरामय्या मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदल किंवा नेतृत्वबदलाबद्दल आमदारांच्या भावना जाणून घेण्यासाठी हा दौरा असावा, असं काहींना वाटत आहे. असं असताना काँग्रेस…

Siddaramaiah Virat Kohli
Bengaluru Stampede : “RCB चा सत्कार सोहळा सरकारने आयोजित केला नव्हता, आम्ही फक्त…”, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

Bengaluru Stampede Siddaramaiah Reacts : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, “४ जून रोजी विधानसभेसमोर आरसीबीच्या संघाचा जो कौतुक सोहळा पार पडला…

Family of Bengaluru stampede victim receives Rs 25 lakh ex-gratia payment
“२५ लाखांचा चेक मिळाला, पण माझा मुलगा परत येणार नाही”, बंगळुरू चेंगराचेंगरीत मुलगा गमावलेल्या वडिलांचे काळजाला चटका लावणारे वक्तव्य

RCB: बेंगळुरू चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मनोज कुमार यांचे वडील देवराज यांना कर्नाटक सरकारने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली.

Karnataka CM Siddaramaiah at RCB event
RCB Celebrations: आरसीबी विजयोत्सव चेंगराचेंगरी प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा खुलासा; म्हणाले, “या कार्यक्रमाबाबत मला…”

RCB: राज्य सरकारने या कार्यक्रमासाठी पुरेशी तयारी न केल्याचा आरोप पोलिसांवर केला आहे. याचबरोबर तीन उच्च अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले…

Bengaluru stampede Row complaint against CM Siddaramaiah
Bengaluru stampede : ‘पैशासाठी खेळतात, देशासाठी किंवा राज्यासाठी नाही’, RCB विजयोत्सव चेंगराचेंगरी प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात राज्यपालांकडे तक्रार

बंगळुरू येथे झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी कर्नाटकच्या राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली आहे.

Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी परेडची कल्पना सुचवणारे के. गोविंदराजू कोण आहेत?

Bengaluru RCB Victory parade Stampede: राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या एका गटाकडून क्रीडा मंत्री म्हणून ओळखले जाणारे गोंविंदराजू यांना पडद्यामागे काम करणारे…

RCB Officials To be Arrested
RCB Officials: “RCBच्या अधिकाऱ्यांना होणार अटक”, बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची माहिती

RCB: मंगळवारी आयपीएलचे पहिले विजेतेपद मिळवल्यानंतर बुधवारी सकाळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ व्यवस्थापनाने कर्नाटक विधानसभा ते एम. चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत खुल्या…

Gautam Gambhir News
Gautam Gambhir: “लोकांचं जीवन महत्त्वाचं, जे काही करायचं ते…”, बंगळुरू चेंगराचेंगरीवर गौतम गंभीरची संतप्त प्रतिक्रिया

Gautam Gambhir: गुरुवारी भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत गंभीरने यावर भाष्य केले आहे.

“पाकिस्तानविरूद्ध सुसाईड बॉम्बर व्हायलाही तयार”… कर्नाटकचे मंत्री झमीर अहमद खान यांचं धक्कादायक वक्तव्य

झमीर यांचे बॉलीवूडमध्येही खास कनेक्शन असल्याचे बोलले जाते. त्यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमात संजय दत्त, शक्ती कपूर आणि जॅकी श्रॉफ यांसारखी…

संबंधित बातम्या