scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Follow this Daily skincare Routine which helps for healthy and glowing skin
त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी रुटीनमध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Skin Care Routine : काही गोष्टींचा रुटीनमध्ये समावेश केल्यास त्यामुळे त्वचा अधिक चमकदार आणि निरोगी राहण्यास मदत मिळू शकते.

fruits for glowing skin
त्वचेसंबंधित समस्येपासून सुटका हवी असल्यास ‘या’ फळांच्या साली चुकूनही फेकून देऊ नका; चेहऱ्यावर करा अशाप्रकारे वापर

त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या असतील तर ‘या’ पाच फळांच्या साली फायदेशीर ठरू शकतात. याचा वापर कसा करावा ते जाणून घ्या…

Psoriasis Skin Disease Symptoms
Psoriasis Skin Disease: त्वचेवर सतत लाल चट्टे येतात? पित्त नव्हे तर असू शकतात ‘या’ गंभीर रोगाची लक्षणे

Symptoms of Psoriasis Skin Disease: उच्च रक्तदाब व तणावामुळे त्वचारोग सोरायसिसचा आजार बळावतो.

high cholesterol face symptoms
Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यास चेहऱ्यावर दिसू लागतात ‘ही’ लक्षणे; चुकूनही करू नका दुर्लक्ष

कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो. अशा परिस्थितीत याच्याशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

vitamin D dificiency
Vitamin D च्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर येतात पिंपल्स; जाणून घ्या यावर योग्य उपचार

आरोग्य तज्ज्ञांच्या मते शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असली तरी मुरुमांची समस्या होऊ शकते.

प्लॅस्टिकसारखं वितळलं महिलेचं कपाळ
अरे देवा! प्लॅस्टिकसारखं वितळलं महिलेचं कपाळ; डॉक्टरही झाले हैराण, कारण ऐकाल तर..

उन्हाळ्यातच नाही तर आपणही जेव्हा बाहेर फिरायला जाता तेव्हा सनस्क्रीनचा वापर आवर्जून करावा.

Soap or body wash?
Skin Care: त्वचेवर साबण लावावा की बॉडीवॉश? कशाचा वापर आहे फायदेशीर, जाणून घ्या

आपले शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आंघोळ करणे आवश्यक आहे. जेणेकरुन तुम्हाला ऍलर्जी, खाज आणि इतर कोणत्याही प्रकारची…

benefits of tomato
मुरुमे आणि रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी टोमॅटो आहेत अतिशय फायदेशीर; जाणून घ्या, कसा करावा वापर

टोमॅटोचे सेवन केल्याने केवळ त्वचा निरोगी राहत नाही, तर उच्च रक्तदाबाचा धोकाही कमी होण्यास मदत होते.

monsoon oily skin problems tips
Monsoon Skin Care Tips : त्वचेच्या तेलकटपणामुळे हैराण आहात? ‘या’ घरगुती उपायांनी मिळेल आराम

पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट होते. त्वचेतून अतिरिक्त तेल बाहेर पडू लागते.

संबंधित बातम्या