scorecardresearch

स्मृती इराणी

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"स्मृती इराणी (Smriti Irani) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या असून मे २०१९ ते २०२४ पर्यंत त्या केंद्रीय मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री (Minister of Women and Child Development) होत्या. त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणूनदेखील काम पाहिलेले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांना पराभूत केलं होतं. इराणी यांनी २००३ साली भारतीय जतना पक्षात प्रवेश करत राजकारणाला सुरुवात केली. २०११ साली त्या गुजरातमधून राज्यसभा सदस्य झाल्या. त्यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक अमेठी मतदार संघातून लढवली. मात्र, त्या निवडणुकीत त्यांच्या राहुल गांधीसमोर पराभव झाला होता. मात्र पराभवानंतर त्या खचल्या नाहीत. त्यांनी या मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आणि २०१९ च्या निवडणुकीत त्यांना राहुल गांधींना पराभूत केलं. या विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला. मात्र, हे यश त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कायम राखता आलं नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी ईराणी यांचा १.६७ लाख मतांनी पराभव केला."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>स्मृती इराणी (Smriti Irani) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या असून मे २०१९ ते २०२४ पर्यंत त्या केंद्रीय मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री (Minister of Women and Child Development) होत्या. त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणूनदेखील काम पाहिलेले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांना पराभूत केलं होतं. इराणी यांनी २००३ साली भारतीय जतना पक्षात प्रवेश करत राजकारणाला सुरुवात केली. २०११ साली त्या गुजरातमधून राज्यसभा सदस्य झाल्या. त्यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक अमेठी मतदार संघातून लढवली. मात्र, त्या निवडणुकीत त्यांच्या राहुल गांधीसमोर पराभव झाला होता. मात्र पराभवानंतर त्या खचल्या नाहीत. त्यांनी या मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आणि २०१९ च्या निवडणुकीत त्यांना राहुल गांधींना पराभूत केलं. या विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला. मात्र, हे यश त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कायम राखता आलं नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी ईराणी यांचा १.६७ लाख मतांनी पराभव केला.


Read More
kyunki saas bhi kabhi bahu thi 2 starts from today on star plus and ott where to watch smriti irani serial know more
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चा दुसरा भाग आजपासून सुरू, ओटीटीवरही पाहता येणार स्मृती इराणींची मालिका; जाणून घ्या…

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 OTT : प्रेक्षकांची लाडकी ‘तुलसी’ आजपासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, ओटीटीवरही पाहता येणार ‘क्योंकि…

smriti irani sita role ramayan
9 Photos
स्मृती इराणींच्या ‘या’ मालिका माहित आहेत का? त्यांनी सीतेची भूमिका देखील साकारली आहे….

‘क्युंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेत त्यांनी तुलसीची भूमिका साकारली होती.

Smriti Irani News
Smriti Irani : स्मृती इराणींचं वक्तव्य; “४९ व्या वर्षी कुणी निवृत्त होतं का? २०२९ नाही मी तर २०२६ मध्ये…”

२०२९ कशाला? २०२६ ला देखील पक्ष मला आदेश देऊ शकतो. मी तो ऐकेनच असं स्मृती इराणी म्हणाल्या आहेत.

माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (छायाचित्र दी इंडियन एक्स्प्रेस)
मंत्री म्हणून लोकप्रिय झाल्याने अभिनेत्री स्मृती विस्मृतीत; काय म्हणाल्या माजी खासदार?

Smriti Irani interview : “माझं राजकीय आणि अभिनयाचं आयुष्य एकमेकांपासून खूप दूर होतं… आता मात्र ही दोन्ही विश्वं एकत्र येत…

Smriti Irani Returned To Kyuki Set two Days After Giving Birth
मुलाच्या जन्मानंतर अवघ्या २ दिवसांत ‘क्योंकि सास भी…’च्या सेटवर परतलेल्या स्मृती इराणी; म्हणाल्या, “बाळाला…”

Smriti Irani Returned To Kyuki Set Two Days After Giving Birth : ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ हा प्रसिद्ध…

kyunki saas bhi kabhi bahu thi 2 promo
२५ वर्षांनी ‘तुलसी’ पुन्हा आली! ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेचा दुसरा भाग येणार, तारीख अन् वेळ केली जाहीर, पाहा प्रोमो…

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 Promo : ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ मालिका ‘या’ दिवशी सुरू…

Sanjay Raut News
Sanjay Raut : “स्मृती इराणींना आंदोलनासाठी सिलिंडर आम्ही पुरवतो त्यांनी..”; दरवाढीवरुन संजय राऊत यांचा टोला

सिलिंडरच्या किंमती वाढल्याने संजय राऊत आक्रमक, लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत टोलेबाजी

Aditya Thackeray made a statement about narendra Modi and Smriti Irani
“राजकीय शत्रू पण जवळचे मित्र, त्यांचा आदर..”, आदित्य ठाकरे मोदी व स्मृती इराणींबाबत काय म्हणाले?

Aaditya Thackeray Unfiltered: माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच इंडियन एक्सप्रेसच्या Screen या चॅनेलसाठी दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी…

स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?

Saurabh bharadwaj vs Smriti irani : माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना भाजपाकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

Image of PM Modi
Ajmer Sharif Dargah : ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या ८१३ व्या उरुस निमित्त अजमेर दर्ग्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठवणार चादर

Ajmer Sharif Dargah : २०१४ मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी अजमेर शरीफ दर्ग्याला दहा वेळा चादर अर्पण…

smriti irani in Vasai Assembly constituency for Maharashtra Assembly Election 2024
वसईची परिस्थिती जैसे थे; स्मृती इराणी, महायुतीच्या प्रचारासाठी वसईत सभा

वसई विरारमध्ये ज्या समस्या होत्या त्या आजही कायम आहेत असे मत माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी…

Amethi MP and Congress leader Kishori Lal Sharma statement regarding the BJP government in Maharashtra
किशोरी लाल शर्मांनी सांगितले स्मृती इराणींकडून राहूल गांधींच्या पराभवाची कारणे?

लोकांनी मनात विचार केला तर ते नक्कीच सत्ता परिवर्तन घडवून आणतात. लोकशाही व्यवस्थेची ही विशेषत: आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मिरमध्येही…

संबंधित बातम्या