VIDEO: महिला साड्यांची खरेदी करत असतानाच बाईक दुकानात घुसली अन्…; थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद ही घटना तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील रविचेट्टू मार्केटमधील असून सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 11, 2021 11:00 IST
आई मेहंदी लावत असताना निरागस मुलाने स्वतःच्या हाताने भरवलं; हा सुंदर व्हिडीओ नक्की पहा व्हिडीओमध्ये आई आणि मुलामधील बंध सुंदरपणे टिपले गेले आहेत. व्हिडीओला १७ हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 10, 2021 17:58 IST
आत्महत्येचा विचार ते पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी; माता बी मनजम्मा यांचा थक्क करणारा प्रवास! यावेळी पद्म पुरस्कार प्राप्त करणार्यांपैकी एक कर्नाटकच्या तृतीयपंथी कलाकार माता बी मनजम्मा जोगती देखील आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 10, 2021 13:13 IST
Fact-check: मौलाना चक्क अन्नावर थुंकत आहेत? जाणून घ्या, व्हायरल व्हिडीओ खरा की खोटा? हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताच नेटीझन्सने व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करत या घटनेविषयी आपली मत नोंदवायला सुरुवात केली. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 10, 2021 12:12 IST
नोबेल विजेत्या मलाला युसूफझाईचं झालं लग्न; जाणून घ्या कोण आहे तिचा नवरा नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई बर्मिंगहॅममध्ये लग्नबंधनात अडकली आहे. लग्नाचे फोटो पोस्ट करून मलालाने ही माहिती दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 11, 2021 15:21 IST
Video: …अन् पद्म पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांनी पंतप्रधानांसमोरच राष्ट्रपतींची दृष्ट काढली राष्ट्रपतींनाही कदाचित पहिल्यांदाच मिळालेलं हे अनोखं अभिवादन अगदी हसत हसत स्वीकारलं. हे दृष्य खरोखरच भारावून टाकणारं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 10, 2021 12:34 IST
वनप्लस फोन पुन्हा फूटला ! युजरच्या मांडीला झाली जबर जखम; जाणून घ्या बॅटरीचा स्फोट का होतो? वनप्लसचा हा तिसरा फोन आहे, जो फुटला आहे. कंपनीने मात्र त्यांच्या ट्विटनंतर या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सांगितले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 9, 2021 17:46 IST
टिकटॉकवरून शिकलेल्या हाताच्या हावभावांमुळे वाचले तरुणीचे प्राण; घरगुती हिंसाचारापासून झाली सुटका टिकटॉकवरून शिकलेल्या हाताच्या हावभावांमुळे एका तरुणीचे प्राण वाचले आणि तिची घरगुती हिंसाचारापासून झाली सुटकाही झाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 9, 2021 16:42 IST
Tuvalu देशाच्या मंत्र्याने केले समुद्राच्या पाण्यात उभे राहून हवामान परिषदेत भाषण; व्हिडीओ व्हायरल समुद्रात उभारलेल्या लेकटर्नवर सूट आणि टाय घालून उभे असलेल्या सायमन कोफेंचा फोटो, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले गेले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 9, 2021 13:45 IST
विराट कोहली, रवी शास्त्री आणि भरत अरुण यांचा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद; व्हिडीओ व्हायरल या व्हिडीओला आत्तापर्यंत ३८५ हजार लोकांनी बघितला आहे. हा व्हिडीओ बघणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. यावर नेटीझन्सने असंख्य कमेंट्सही केल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 9, 2021 12:43 IST
ट्रेडीशनल ड्रेसमध्ये पीव्ही सिंधूचा ‘लव्ह नवंती’ गाण्यावर हटके डान्स; व्हिडीओ व्हायरल पीव्ही सिंधूची एक इन्स्टाग्राम रील सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. तिच्या या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 9, 2021 11:24 IST
आनंद महिंद्रा म्हणतात “तुम्हाला पराभवाची भीती वाटते?” तर या लहान मुलाचा व्हिडीओ नक्की पाहा या क्लिपला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेकांना त्याच्यासोबत शेअर केलेल्या मेसेजमधून प्रेरणा मिळाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 9, 2021 10:15 IST
Independence Day Wishes 2025: स्वातंत्र्य दिनाच्या ‘या’ खास मराठी शुभेच्छा प्रियजनांना पाठवा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा सुंदर HD PHOTOS
Shukra aditya rajyog: १२ महिन्यानंतर अखेर ‘या’ ३ राशींच्या नशिबी श्रीमंतीचा योग; करिअरमध्ये प्रगतीसह अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता
Video : एक नंबर, तुझी कंबर! संजू राठोडच्या लोकप्रिय गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स, चाहतेही कौतुक करत म्हणाले…
9 १८ वर्षांपासून ‘बेबो’चा एकच Diet प्लॅन! करीना कपूरच्या मराठमोळ्या आहारतज्ज्ञ म्हणतात, “आठवड्याचे ५ दिवस ती…”
10 स्मरणशक्ती होईल तीक्ष्ण, अल्झायमरचं नो टेन्शन; मेंदूचं आरोग्य ठणठणीत ठेवणाऱ्या १० पदार्थांचा आहारात करा समावेश
‘आईच्या प्रेमासमोर कोणी टिकू शकत नाही!” बिबट्याने वासरावर झडप घातली, गायीने दाखवलं शौर्य! थरारक Video Viral