धक्कादायक: २५ वर्षीय सोशल मीडिया स्टारचा मृत्यू; लाइव्ह दरम्यानच कीटकनाशक प्यायली! अहवालानुसार, सोशल मीडिया स्टारला तिच्याच फॉलोअर्सने लाइव्हदरम्यान कीटकनाशक पिण्यास प्रवृत्त केले. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 21, 2021 16:58 IST
हवामानाचे अपडेट देत असताना अचानक प्ले झाला पॉर्न व्हिडीओ, टीव्ही अँकरचा व्हिडीओ व्हायरल! अँकरला जेव्हा कळले की तिच्या पाठीमागे एक पॉर्न व्हिडीओ चालू आहे, तेव्हा तिला धक्काच बसला By लोकसत्ता ऑनलाइनOctober 21, 2021 13:02 IST
मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी रॉक बँडसह गायले गाणं, नेटीझन्स म्हणतात “कुल सीएम” व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री कॉनराड संगमा गायक कॅनेडियन गिटार वादक ब्रायन अॅडम्स यांचे ‘समर ऑफ ६९’ गाताना दिसत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2021 10:37 IST
स्वच्छता कर्मचाऱ्याने कचऱ्यात सापडलेले १०० ग्रॅम सोन्याचे नाणे केले परत;त्याच्या प्रामाणिकतेचे केलं जातयं कौतुक तामिळनाडूमध्ये, स्वच्छता विभागात काम करणाऱ्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याला ७.५ लाख रुपयांचे १०० ग्रॅम सोन्याचे नाणे कचऱ्यामध्ये पडलेले आढळले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2021 16:56 IST
Myntra वर दिली फुटबॉल स्टॉकिंग्जची ऑर्डर, मिळाली ब्रा; नेटीझन्सने दिल्या भन्नाट प्रतिक्रिया बॉक्समधील चुकीची ऑर्डर बघून या व्यक्तीला धक्का बसला. त्याने कंपनीला ब्रा परत घेण्याचीही विनंतीही केली, जी कंपनीने नाकारली. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 20, 2021 15:50 IST
तीन चेहऱ्यांचा रागावलेला साप? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचे सत्य तीन तोंडाचा रागावलेला साप असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे पण डोळ्यांवर विश्वास न ठेवता सत्य झूम केल्यानंतरच… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2021 14:45 IST
वांगी आहेत की टोमॅटो? नाही, हे आहे ‘ब्रिमॅटो’; वाराणसीच्या शास्त्रज्ञांनी केला हटके प्रयोग वाराणसी येथील शास्त्रज्ञांनी वांगी आणि टोमॅटो दोन्ही उत्पन्न देणारी वनस्पती यशस्वीपणे विकसित करण्याचे तंत्र विकसित केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2021 13:55 IST
याला म्हणतात प्रसंगावधान… पाच पगड्यांचा दोरखंड करुन धबधब्यात पडणाऱ्याला वाचवलं शीख तरुणांवर जगभरातील होतोय कौतुकाचा वर्षाव, व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान By लोकसत्ता ऑनलाइनOctober 20, 2021 11:52 IST
शास्त्रज्ञांचा यशस्वी प्रयोग; माणसाच्या शरिराला जोडलं डुकराचे मूत्रपिंड अनेक बायोटेक कंपन्या प्रत्यारोपणासाठी योग्य डुकराचे अवयव विकसित करण्याच्या तयारीत आहेत, जेणेकरून मानवी अवयवांची कमतरता कमी होईल. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 20, 2021 10:56 IST
उत्तराखंडमध्ये पावसाच्या तडाख्याने नदीच्यामध्येच अडकला हत्ती; वन विभागाने वाचवले प्राण व्हिडीओमध्ये, हत्ती गौला नदीच्या मध्यभागी अडकलेला दिसतो. हत्तीच्या आजूबाजूला पाणी अखंडपणे वाहते आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 19, 2021 17:07 IST
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर; बद्रीनाथ महामार्गावर भूस्खलनामध्ये अडकलेल्या कारला BRO ने वाचवले गेल्या चार दिवसांपासून या भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे भूस्खलन झाले. भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तराखंडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 19, 2021 13:57 IST
Video: दुर्मिळ आजाराने त्रस्त तरी ८४ वर्षीय आज्जीने उडवले विमान; व्हिडीओ बघून नेटीझझन्सने केले कौतुक जेव्हा त्यांनी विमानात प्रवेश केला तेव्हा त्यांना स्वतःला परिचित वातावरणात आल्याचे जाणवले. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 19, 2021 13:17 IST
IND vs AUS: “पॉवरप्लेमध्ये ते विकेट्स…”, शुबमन गिलने कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर, सामन्यानंतर पाहा काय म्हणाला?
शनिवार वाड्यातला नमाज पठणाचा व्हिडीओ व्हायरल, खासदार मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया; “पुन्हा असले प्रकार…”
दिवाळीच्या एका आठवड्यानंतर मंगळाचे स्वराशीत गोचर, ‘या’ तीन राशींना होणार आकस्मिक धनलाभ, ‘धनलक्ष्मी’ साक्षात दारी येणार
Video: सरन्यायाधीश गवईंवरील बूट फेक प्रकरणानंतर पुन्हा एकदा भरकोर्टात वकिलाकडून न्यायमूर्तींचा अवमान; म्हणाले, “तुमची मर्यादा…”
एवढं कसं सुचतं या मुलांना? मॅगी खाण्यासाठी चिमुकला निघाला सोन्याची अंगठी विकायला आणि मग पुढे असं घडलं…
पहिला साखरपुडा मोडला, प्रसिद्ध अभिनेता १७ वर्षांनी लहान तरुणीच्या प्रेमात पडला अन्…; म्हणाला, “मी तिला लवकर…”