scorecardresearch

सोनाक्षी सिन्हा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. ती सुपरस्टार शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी म्हणून ओळखतात. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सोनाक्षी ही फॅशन शोमध्ये बॅकस्टेज इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होती. ‘दबंग’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर सोनाक्षी ही ‘राऊडी राठोड’, ‘ओ माय गॉड’, ‘सन ऑफ सरदार’, ‘हॉलिडे’, ‘मिशन मंगल’ या चित्रपटात झळकली
Jatadhara
सोनाक्षी सिन्हाचा रुद्रावतार अन्…; ‘जटाधरा’ चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित

Jatadhara teaser : : सोनाक्षी सिन्हाच्या ‘जटाधरा’ या नवीन चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Nikita Roy Box Office Collection
Entertainment News Today: ‘सैयारा’ची जादू! फ्लॉप ठरला सोनाक्षी सिन्हाचा ‘निकिता रॉय’, चार दिवसांत कमावले ‘इतके’ लाख

Entertainment News Today 22 July 2025 : सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेल्या ‘निकिता रॉय’चे दिग्दर्शन कुश सिन्हाने केलं आहे.

kussh sinha attended sonakshi sinha and zaheer iqbal wedding and denied he was absent
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात दोन्ही भावांची होती गैरहजरी? भाऊ कुश म्हणाला, “गेल्या वर्षी…”

Kussh Sinha on Sonakshi Sinha Wedding : बहीण सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात दोन्ही भाऊ गैरहजर असल्याच्या चर्चांवर कुश सिन्हाने दिलं उत्तर

Sonakshi Sinha slams to Troll With Savage Reply Over Comment On Divorce With Zaheer Iqbal
“पहिले तुझे आई-वडील त्यानंतर…”, घटस्फोटाच्या कमेंटवर भडकली सोनाक्षी सिन्हा, ट्रोलरला सडेतोड उत्तर देत म्हणाली…

ट्रोलरला सोनाक्षी सिन्हानाने दिलेलं उत्तर पाहून चाहते करतायत कौतुक; नेमकं काय घडलंय? जाणून घ्या…

Salman Khan Eid Party
18 Photos
Photos : बॉलिवूडचा ‘सिकंदर’ सलमान खानच्या भव्य ईद पार्टीत सिनेकलाकारांचा मेळा, पाहा कोणी लावली उपस्थिती?

Celebrities in Salman Khan Eid Party Photo: ईदनिमित्त सलमान खानने एका पार्टीचे आयोजन केले होते ज्यामध्ये अनेक स्टार्स हजर होते.

Sonakshi Sinha's Inspiring Fitness Journey
Sonakshi Sinha : “..आणि माझी अवस्था खूप खराब झाली”, सोनाक्षीने सांगितला तिचा किस्सा! फिटनेस प्रवास सुरू करताना काय काळजी घ्यावी, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

Sonakshi Sinha’s Inspiring Fitness Journey: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अनेकदा तिच्या फिटनेसविषयी बोलताना दिसते. अलीकडेच तिने एका मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा…

Actors who married in other religion
9 Photos
Shahrukh Khan पासून Sonakshi Sinha पर्यंत, ‘या’ बॉलिवूड स्टार्सनी केले आंतरजातीय विवाह!

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीच्या प्रेमात पडले आणि त्यांनी त्यांच्या जोडीदाराशी लग्न केले.

Sonakshi Sinha opens up about equation with her brothers Luv and Kush
“ते मला मारायचे, त्यांना हेवा…”, सोनाक्षी सिन्हा भाऊ लव व कुशबद्दल स्पष्टच बोलली

सोनाक्षी सिन्हाचे दोन्ही भाऊ लव व कुश सिन्हा तिच्या लग्नाला आले नव्हते.

sonakshi sinha reacts on islam conversion
झहीर इक्बालशी आंतरधर्मीय लग्न अन् धर्मांतराबाबत सोनाक्षी सिन्हाचे वक्तव्य; म्हणाली, “हिंदू महिलेला…”

Sonakshi Sinha Zahir Iqbal : सोनाक्षी सिन्हाने स्पेशल मॅरेज ॲक्टअंतर्गत झहीर इक्बालशी लग्न केलं आहे.

Sonakshi Sinha shares her bossy look in brown jacket and corset top on social media
9 Photos
Sonakshi Sinha Photos: सोनाक्षी सिन्हाचा हा बॉसी लूक तुम्ही पाहिलात का? काळ्या जॅकेटमध्ये सोनाक्षी सिन्हाचं फोटोशूट

Sonakshi Sinha Bossy Look: अभिनेत्रीने सोशल मीडियावर या फोटोशूटमधील काही खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

zaheer iqbal Shatrughan Sinha birthday video
Video: रेखा पडल्या शत्रुघ्न सिन्हांच्या पाया, तर झहीरने…; सोनाक्षी सिन्हाच्या दोन्ही भावांची लग्नानंतर ‘या’ सेलिब्रेशनलाही गैरहजेरी

रेखा यांनी पार्टीत एंट्री केल्यावर लगेच…; शत्रुघ्न सिन्हा-झहीर इक्बाल यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील व्हिडीओ पाहिलात का?

kumar vishwas
कुमार विश्वास यांनी सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय विवाहावर केली टिप्पणी; काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या…

Supriya Srinate: काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत काय म्हणाल्या ? घ्या जाणून…

संबंधित बातम्या