सो कुल : आपली आवड आपल्याला नवी गोष्ट कायमच आवडत असते. त्यात ताजेपणा असतो. पण जुन्यामधे एक अवीट गोडी असते. July 26, 2013 01:01 IST
सो कुल : ‘डास-कॅपिटल’ बहुतेक जुनी वितुष्टं आठवून सूड उगवण्यासाठी आपले पूर्वज डासांचा जन्म घेत असणार. त्याचा सामना करण्यासाठी ‘मॉस्किटो रिपेलंट’ हय़ा नावाखाली बाजारात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 7, 2020 16:08 IST
रेन रेन.. नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. ‘पावसाळा’ नावाचा काव्यमय ऋतू आता मागे पडत… July 12, 2013 01:07 IST
सो कुल : खरं’ खरीत तत्त्व म्हणून स्वीकारलेली गोष्ट अनेकदा आपल्याला भासमान सत्यात ठेवते. तिथे आपण अधांतरी असतो. पाय जमिनीवर हवे असतील, तर आपल्याला सो… July 5, 2013 12:22 IST
चित्रपटांतून केलेल्या भूमिकांमुळे मी घडत गेले-सोनाली कुलकर्णी चांगल्या भूमिका माझ्याकडे येत गेल्या तरी मिळालेली भूमिका आपण कशी साकारतो, हे ही महत्वाचे आहे. मला मिळालेल्या भूमिका मी निवडल्या… June 28, 2013 12:46 IST
सो कुल : खोटं खरं माझ्या मुलीला अचानक ताप भरला. सासऱ्यांना वांद्रय़ाच्या- जसलोक (?) हॉस्पिटलला अॅडमिट करावं लागलं. घराची भिंत कोसळली.. मोठ्ठा अॅक्सिडेंट झाला. शेजारच्या… June 28, 2013 02:02 IST
लाइट कॅमेरा आणि पॅशन.. अभिनेत्री होण्याचं स्वप्न बाळगून मुंबईच्या दिशेला रवाना होणारे असंख्य चेहरे असतात. त्यातीलच एक चेहरा होता उषा जाधव हिचा. केबीसीच्या जाहिरातीमधून… By लोकसत्ता टीमUpdated: September 29, 2016 18:02 IST
सो कुल : किल् लिंग! रितुपर्णोबद्दल लिहीत होते तेव्हाच माझ्या डोक्यात हा विषय घोळत होता. शरीरात लिंग इवल्युशा जागेत असतं. सर्वसाधारणपणे माणसाचं वजन साठ किलो… June 21, 2013 12:04 IST
सो कुल : कोथाय तुमी हृदयेर बोंधु.. हा लेख मला फक्त रितुपर्णो घोषबद्दल लिहायचा होता, पण अवेळी आत्महत्या करून जिया खान नावाच्या कोवळ्या अभिनेत्रीनी स्वत:ला श्रद्धांजलीत घुसवून… June 14, 2013 12:52 IST
सो कुल : मीठे सपने तिकीट काढावं लागत नाही ना चांगल्या सीटसाठी धडपड.. डोळे मिटले की मनोरंजन सुरू. की ‘मार्ग’दर्शन? निर्माण करण्यावर असते. म्हणूनच डू… June 7, 2013 01:08 IST
शुभ-रात्र काही जणांना झोप का येत नाही? अशा झोपेसाठी त्रस्त झालेल्यांसाठी मला वाईट वाटतं फार. खरं किती नैसर्गिक गोष्ट आहे ती.… May 31, 2013 12:38 IST
.. तुमची रंगकर्मी शुक्रवार हा माझ्यासाठी व्हिवाचा-‘सो.कुल’चा वार असतो. आणि अर्थातच रीलीज होणाऱ्या माझ्या प्रत्येक नव्या सिनेमाचा. पण आजच्यापेक्षा काही मोठं कार्य, आनंदाचा… May 24, 2013 01:08 IST
“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा”; मृत्यूपूर्वी वाघिणीचा शेवटचा VIDEO; फोटोग्राफरही रडला
आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
“इस्रायल-इराण संघर्षावर भारताचं मौन चिंताजनक”, सोनिया गांधींची टिप्पणी; ट्रम्प-नेतानाहूंबद्दल म्हणाल्या, “त्यांचा इतिहास…”
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…
राज्यातील सैनिकी शाळांच्या सुधारित धोरणातही बदल शिक्षण विभागाकडून आठ महिन्यांतच नव्या समितीची नियुक्ती