scorecardresearch

Amravati : ST bus catches fire on national highway, alert bus driver saves 35 passengers life
अमरावती : राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसला आग, बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे ३५ प्रवासी सुखरूप

राष्ट्रीय महामार्गावर अमरावतीपासून २५ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.

पनवेल बस स्थानकासाठी ३ नोव्हेंबरला आंदोलन ; एसटी महामंडळाविरोधात प्रवासी संघ आक्रमक

या आंदोलनाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीही पाठिंबा दिल्याचा दावा प्रवासी संघाने केला आहे.

prakash-ambedkar-new (1)
12 Photos
“एसटी कर्मचारी चोर आहेत, कारण…”, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे.

msrtc hike 10 percent fare of st bus
दिवाळीत एसटीची १० टक्के हंगामी भाडेवाढ ; एसटीच्या १,५०० जादा गाड्या सोडणार

महामंडळाने दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ही वाढ होणार आहे.

st bus
यंत्र अभियंता ते सहाय्यक अधीक्षकाला ‘बसेस’च्या दैनंदिन गुणवत्ता तपासणीची सक्ती ; ‘एसटी’चे आदेश, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय

उप यंत्र अभियंत्याला दररोज विभागीय मुख्यालयाच्या आगारात त्या आगाराशी संबंधित किमान ५ वाहनांची तपासणी करायची आहे

st bus
ठाणे एसटीकडून दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी खास सोय; १५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान धावणार २० जादा बसेस

येत्या १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत ठाणे एसटीच्या विविध आगारांमधून प्रतिदिन ३० जास्त बस धावणार आहेत.

st bus from swargate depot,
पुणे : डिझेल अभावी एसटी बस फेऱ्या रद्द; स्वारगेट स्थानकात गोंधळ, प्रवाशांना मन:स्ताप

एसटी गाड्यांसाठी डिझेल उपलब्ध करून देणाऱ्या पंपचालकाची थकबाकी न भरल्याच्या कारणावरून ही स्थिती निर्माण झाली होती.

Gunratna Sadavarte on ST employee Sharad Pawar
“शरद पवारांच्या घरांवर हल्ला केला म्हणून…”, ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतल्याचं सांगत गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या ११८ कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं सदावर्तेंनी…

st bus
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळातील वेतन कपातीला तात्पुरती स्थगिती ; सणासुदीचा काळ लक्षात घेऊन निर्णय

या निर्णयामुळे १६ दिवसांची कपात झालेल्यांना १२ दिवसांचे वेतन परत मिळण्याची आशा निर्माण झाली.

संबंधित बातम्या