scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

स्टॉक मार्केट

शेअर मार्केटला ‘समभाग बाजार’ (Stock Market) असा मराठी शब्द आहे. या बाजारामध्ये उद्योजक व्यवसायिक तसेच सामान्य नागरिक गुंतवणूक करु शकतात. वैयक्तिक गुंतवणूकदारांसह बँका, विमा कंपन्या यांच्यासारखे संस्थात्मक गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये सहभागी होऊ शकतात. यात स्टॉक एक्सचेंजांवर (Stock Exchange) अनुसूचित असलेल्या रोख्यांचा, तसेच खासगी पातळीवर दिल्या-घेतल्या जाणाऱ्या रोख्यांचाही समावेश होतो. समभाग किंवा शेअर्स (Shares) विकत घेऊन त्या-त्या संस्थेची ठराविक टक्के मालकी घेता येता.

शेअर मार्केटच्या (Share Market) प्रवाहानुसार शेअर्सची किंमत (Share Price) वर-खाली होत असते. यामध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास नफा होऊ शकतो. पण माहिती किंवा अर्धवट माहिती असताना यामध्ये सहभागी घेतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतो. आजकालच्य़ा तरुणांमध्ये या क्षेत्रासंबंधित जागरुकता वाढली आहे. मोबाईलवर शेअर मार्केटची माहिती सांगणारे आणि त्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मदत करणारे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत.Read More
Maratha Reservation Protest Mumbai
Maratha Reservation: मराठा आंदोलकांचा क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये घुसण्याचा प्रयत्न; सचिवांनी जाहीर केले निवेदन

Maratha Reservation Protesters: दरम्यान, यावेळी काही आंदोलकांनी शेअर बाजाराचे मुख्यालया असलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्येही ७ ते ८ आंदोलकांनी प्रवेश करण्याचा…

Trump Tariffs Indian Share Market
Trump Tariffs: “गुंतवणूकदारांनो चढ-उतारासाठी…”, ट्रम्प टॅरिफचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? तज्ज्ञ म्हणाले…

Effect Of Trump Tariffs On Share Market: ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या एकूण ५० टक्के टॅरिफचा भारतातील अनेक क्षेत्रांवर वाईट परिणाम…

Insider Trading Rekha Jhunjhunwala
३०० कोटींचे शेअर्स गेमिंगविरोधी कायदा मंजूर होण्यापूर्वी विकले; रेखा झुनझुनवालांवर Insider Tradingचा आरोप

Insider Trading: कायद्यानुसार अशी गोपनीय माहिती कोणालाही सांगणे अथवा त्या माहितीच्या जोरावर शेअर्समध्ये व्यवहार करणे हे निषिद्ध आहे आणि तसे…

Who Is avadhut sathe
8 Photos
SEBIच्या कचाट्यात सापडलेले अवधूत साठे कोण आहेत?

Who is Avadhut Sathe: अवधूत साठे १९९१ पासून शेअर बाजारात काम करत आहेत. मुलुंड येथे स्थलांतरित होण्यापूर्वी ते मध्य मुंबईतील…

SIP Investment In India
ट्रम्प टॅरिफमुळे सेंसेक्स, निफ्टीला फटका; SIP मात्र जोरात, २८ हजार कोटी रुपये…

SIP Investment In India: असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये असेट अंडर मॅनेजमेंट १.३% वाढून ७५.३६ लाख…

NSDL shares, NSDL IPO performance, NSDL stock price today
गुंतवणूकदार एका दिवसात झाले मालामाल; ‘या’ शेअरला २० टक्क्यांचे अप्पर सर्किट !

गुरुवारच्या सत्रात एनएसडीएलचा समभाग २० टक्क्यांच्या ‘अप्पर सर्किट’ सह १८७.२० रुपयांनी वधारून १,१२३.२० रुपयांवर बंद झाला.

Stock Market Live
Stock Market : भारतीय शेअर बाजाराची ४०० अंकांनी घसरण, ट्रम्प यांच्या टॅरिफचा फटका; गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान

Stock Market Live : भारतीय भांडवली बाजारातील व्यवहार सुरू होताच अनेक कंपन्यांच्या समभागांची घसरण सुरू झाली.

Dilip Piramal Of VIP Industries
६,८०० कोटी रुपयांच्या कंपनीतील हिस्सा भारतीय उद्योगपतीने विकला; म्हणाले, “पुढच्या पिढीला…”

Dilip Piramal: एंजलवन या वित्तीय सेवा वेबसाइटनुसार लगेज बॅग्ज बनवणाऱ्या व्हीआयपी इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ६,८३० कोटी रुपये आहे.

Priya Nair First Women CEO: ९२ वर्षांत पहिल्यांदाच एचयूएलची कमान महिलेच्या हाती, कोण आहेत प्रिया नायर?

Priya Nair First Women CEO: प्रिया नायर यांनी प्रामुख्याने भारतात युनिलिव्हरचा होम केयर व्यवसायाला बळकटी मिळवून दिली आहे. तसंच जगभरात…

BSE Indian Stok Market News Today
Sensex Today : शेअर बाजार ६५० अंकांनी गडगडला, निफ्टीचीही घसरण; ‘या’ मोठ्या कंपन्यांचं सर्वाधिक नुकसान

Stock Market Today : सेन्सेक्स शुक्रवारी सकाळी ११.०५ वाजता ६६५.४९ अंकांनी म्हणजेच ०.७९ टक्क्याने घसरून ८२.५३६ अंकांवर थांबला.

Options Trading Rahul Gandhi Jane Street
Options Trading: ऑप्शन्स ट्रेडिंग आणि जेन स्ट्रीट प्रकरणावर राहुल गांधींचा आरोप; म्हणाले, ‘किरकोळ गुंतवणूकदारांचे खिसे…’

Options Trading: २४ सप्टेंबर २०२४ रोजीची त्यांची जुनी पोस्ट पुन्हा पोस्ट करत राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की “आणि अजून…

संबंधित बातम्या