मराठवाडा- विदर्भातील ‘कोमा’त गेलेल्या सहकार चळवळीला उर्जितावस्था आणण्यासाठी २०० कोटींचे पॅकेज देण्याची मंत्रालयात सुरू असलेली लगीनघाई आणि तोवर कोणतेही कारखाने…
संचालक मंडळाने बुडवलेल्या साखर कारखान्यांकडील कर्जवसुलीसाठी त्याची विक्री करण्याच्या व्यवहारात राज्य सहकारी बँकेनेच ‘फिक्सिंग’ केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाने राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिसाका कर्मचाऱ्यांनी अध्यक्षांच्या घरासमोर सुरू केलेले ठिय्या आंदोलन…