ऊसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर द्या; किसान सभेची गुरुवारी कोल्हापुरात राज्यव्यापी ऊस परिषद ऊसाला प्रति टन ५ हजार दर, दुय्यम उत्पन्नात शेतकऱ्यांचा वाटा आणि साखरेची किमान विक्री किंमत वाढविण्याच्या मागण्या या परिषदेत मांडल्या… By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 15:24 IST
कुकडी कारखान्याविरोधात नेवाशातील शेतकऱ्यांचे उपोषण… नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कुकडी साखर कारखान्याकडून ऊस गाळपाची थकलेली रक्कम मिळावी म्हणून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. By लोकसत्ता टीमAugust 17, 2025 00:04 IST
पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचा होणार कायापालट! राज्य सरकारचा निर्णय, काय परिणाम होणार? पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने आतापर्यंत उसाच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत, ज्यांचा महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात मोठा वाटा आहे. By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 08:57 IST
ऊस वाहतूकदाराची फसवणूक; तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा कराडमध्ये ऊस तोडणीसाठी मजूर पुरवण्याच्या बहाण्याने तिघांनी सहा लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केली. By लोकसत्ता टीमAugust 8, 2025 12:54 IST
साखर उत्पादनात मोठी घट; देशात पुरेशी साखर उपलब्ध आहे का? राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, प्रामुख्याने गाळपासाठी उसाची उपलब्धता कमी असल्यामुळे साखर उत्पादनात ५८ लाख टनांनी घट झाली… By लोकसत्ता टीमAugust 4, 2025 08:31 IST
‘एफआरपी’ची मोडतोड कराल तर याद राखा…कोणी दिला इशारा? ‘एफआरपीचे तुकडे पाडल्यास याद राखा. शेतक-यांशी गाठ आहे,’ अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांना बुधवारी… By लोकसत्ता टीमUpdated: July 23, 2025 18:11 IST
कृत्रिम बुध्दिमतेच्या साहाय्याने एकरी दोनशे टन ऊस शक्य – विवेक भोईटे सह्याद्री सहकारी साखर कारखाना आणि सह्याद्री कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. By लोकसत्ता टीमJuly 23, 2025 00:07 IST
शिस्तीमुळे ‘किसन वीर’ची प्रतिमा उजळली – नितीन पाटील शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेली किसन वीरची प्रतिमा सहकारातील शिस्तीमुळे उजळ झाली असल्याचे प्रतिपादन खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केले. By लोकसत्ता टीमJuly 8, 2025 05:40 IST
कृत्रिम बुद्धिमत्तेने ऊस वाढ ही बारामतीकरांची भानामती – रघुनाथ पाटील ऊस उत्पादनात वाढ होणार असे आमिष बारामतीकर दोन्ही पवार देत आहेत. By लोकसत्ता टीमJune 18, 2025 03:11 IST
पाडेगाव ऊस संशोधन केंद्रासाठी निधी उपलब्ध करणार- कोकाटे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथील ब्रिटिशकालीन ऊस संशोधन केंद्राला जागतिक दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सर्व सोयीसुविधांसाठी निधी कमी पडू दिला… By लोकसत्ता टीमMay 28, 2025 23:43 IST
उसाची एफआरपी वाढली, साखरेची एमएसपी कधी वाढणार ? केंद्र सरकार एफआरपीचा निर्णय घेताना पद्धतशीरपणे एमएसपीकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे साखर कारखाने प्रचंड आर्थिक संकटात आलेले आहेत. By लोकसत्ता टीमMay 1, 2025 10:12 IST
‘भाऊराव चव्हाण’च्या कार्यक्षेत्रात पुढील हंगामातही ‘मांजरा’चे बस्तान, आ.अमित देशमुख यांच्याशी बारडच्या शिष्टमंडळाची चर्चा सरलेल्या गाळप हंगामात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून सुमारे १ लाख टन ऊस नेणार्या लातूरच्या मांजरा समूहाने पुढील हंगामातही… By लोकसत्ता टीमApril 28, 2025 13:41 IST
नोटांचा पाऊस ‘या’ राशींच्या अंगणात! तब्बल १६३ दिवसानंतर यम ग्रह होणार मार्गी, अफाट संपत्ती अन् गडगंज श्रीमंती कुणाच्या नशीबी?
राहूची खेळी! २०२६ पर्यंत कोट्याधीश होतील ‘या’ राशी; नशीब अचानक पालटणार? पैसा, यश, नवी नोकरी, मान सगळं मिळणार!
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा; पक्ष, चिन्हाचा विचार न करता निवडणुकीच्या तयारीला लागा – संजयकाका पाटील