scorecardresearch

Sunetra Pawar
लोकसभेत पराभूत झाल्यानंतर सुनेत्रा पवार राज्यसभेत जाणार, उमेदवारी अर्ज केला दाखल!

अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे.

Sharad Pawar
“नेमकं तेच झालं; प्रचारकाळात लोक बोलत नव्हते, पण…”, शरद पवारांनी सांगितलं बारामतीची निवडणूक कशी जिंकली

बारामतीची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप प्रयत्न केले. मात्र शरद पवारांसमोर त्यांचा निभाव लागला नाही.

rohit pawar on sunetra pawar ajit pawar
“पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा…”, सुनेत्रा पवारांबाबतच्या चर्चांवर रोहित पवारांचा टोला; म्हणाले, “काकी आणि पार्थ यांना…”

राज्यसभा निवडणुकीची सध्या चर्चा चालू असून अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याचं मानलं जात आहे.

Demand of supporters for Sunetra Pawar informed by Deepak Mankar pune
Deepak Mankar : सुनेत्रा पवारांसाठी कार्यकर्त्यांची मागणी, दीपक मानकर यांनी दिली माहिती

राज्यभरात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्या पार्श्वभूमीवर काल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस…

sunetra pawar for rajyasabha demand
“सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवा”; नेमकी कुणी केली मागणी? वाचा…

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. त्यांनी आता सुनेत्रा पवार यांना…

Supriya Sule latest news in Pune
16 Photos
PHOTOS : बारामतीतील विजयानंतर सुप्रिया सुळेंचं पुण्यात जंगी स्वागत! उत्साही समर्थकांना केलं ‘हे’ आवाहन

माध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या “मी शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्यांचं सुखदुःख समजून घेतलं…

DCM Ajit Pawar
सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर ४८ तासांच्या आत अजित पवारांचा मोठा निर्णय, युगेंद्र पवारांना पहिला झटका

अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीत खास कामगिरी करता आलेली नाही. त्यानंतर आता अजित पवार यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतं आहे.

Sunetra Pawar
Lok Sabha Election Result: बारामतीतल्या पराभवानंतर सुनेत्रा पवारांची पोस्ट, “निकाल अनपेक्षित….”

Lok Sabha Election Result: सुनेत्रा पवार यांनी लोकसभेच्या निकालानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा विजय झाला आहे.

Supriya Sule won the Pawar vs Pawar fight
Supriya Sule on Baramati: पवार विरुद्ध पवार लढतीत सुप्रिया सुळेंचा विजय, म्हणाल्या…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने बारामती मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. पवार विरुद्ध पवार अशा या लढतीत राष्ट्रवादी…

Baramati Loksabha Results Update Supriya Sule Winning over Sunetra Pawar
अजित पवारांच्या कुंडलीत शनीची साडेसाती, सुनेत्रा पवारांना झटका? बारामतीत सुप्रिया सुळे विजयी पथावर, नेमकं काय घडलं?

Shani Sadesati: काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या कुंडलीतील बदलांवरून केलेली भविष्यवाणी खरी होताना दिसत आहे. अटतटीच्या ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात…

Supriya Sule
Baramati Lok Sabha : सुप्रिया सुळेंचा विजय निश्चित? मतमोजणीच्या १६ व्या फेरीनंतर घेतली निर्णायक आघाडी

Lok Sabha Election Results 2024 Baramati Supriya Sule : मतमोजणीच्या एकूण १८ फेऱ्या असतात. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या १६ फेऱ्या…

supriya SUke sunetra pawar
Baramati Lok Sabha Election Results : बारामतीत सुप्रिया सुळे आघाडीवर, पवार कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया; राजेंद्र पवार म्हणाले…

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Baramati :यंदा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला महाविकास आघाडीत १० तर अजित पवार गटाला महायुतीत…

संबंधित बातम्या