महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीत लोकपाल विधेयकाचं उदाहरण, सिंघवी म्हणाले, “२०११ मध्ये मी…” महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गट आणि शिंदे गटात घमासान युक्तीवाद सुरू आहे. Updated: February 22, 2023 13:25 IST
“…म्हणून भरत गोगावलेंची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती बेकायदेशीर”, कपिल सिब्बलांचा कोर्टासमोर युक्तिवाद; शिंदे गटावर तीव्र आक्षेप! कपिल सिब्बल म्हणतात, “पक्षाचा विधिमंडळ गट स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही, प्रतोदला पदावरून काढू शकत नाही, नव्या प्रतोदची नियुक्ती करू… By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 22, 2023 13:01 IST
Supreme Court Hearing Updates : शिवसेना कोणाची? महाराष्ट्रातील सत्तांतर कायदेशीर की बेकायदेशीर? वाचा सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची प्रत्येक अपडेट… Marathi News Updates : राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड जाणून घ्या फक्त एका क्लिकवर… Updated: February 22, 2023 21:22 IST
दहाव्या परिशिष्टाबाबत ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय? अनिल देसाई म्हणतात, “२१ तारखेपासूनच…!” दहाव्या परिशिष्टातील तरतुदींचा फायदा नेमका कुणाला होणार? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत दोन्ही बाजूंनी दिला गेला संदर्भ! By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 22, 2023 10:09 IST
धनुष्यबाणावर आज सुनावणी; निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचा युक्तिवाद राज्यातील सत्तासंघर्षांसंदर्भात पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर नियमित सुनावणी सुरू झाली आहे. By लोकसत्ता टीमFebruary 22, 2023 03:54 IST
निर्णयाधिकार विधानसभा अध्यक्षांचा, अध्यक्षांच्या अधिकाराला आव्हान टिकणार नाही : सर्वोच्च न्यायालय दहाव्या अधिसूचीनुसार विधानसभाध्यक्षांना निर्णय घेऊ दिला नाही तर, हा आदेश भविष्यातील अन्य पेचांनाही लागू करावा लागेल. By लोकसत्ता टीमFebruary 22, 2023 02:32 IST
Maharashtra Political Crisis: कपिल सिब्बल यांचा न्यायालयात तिखट युक्तिवाद; विधिमंडळ पक्ष की राजकीय पक्ष, महत्त्वाचं काय? कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडताना सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. अजून दोन दिवस सुनावणी चालणार आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 21, 2023 18:45 IST
9 Photos PHOTOS : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; जाणून घ्या ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे आज पहिल्या दिवशी ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 21, 2023 17:46 IST
सर्वोच्च न्यायालय आमदारांना अपात्र ठरवू शकतं का? सरन्यायाधीशांच्या प्रश्नावर कपिल सिब्बलांचं होकारार्थी उत्तर, म्हणाले… सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना सर्वोच्च न्यायालय आमदारांना अपात्र ठरवू शकते का? असा महत्त्वाचा प्रश्न… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 21, 2023 14:21 IST
“….ही तर राज्यपालांची नैतिक जबाबदारी”, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर उज्वल निकम यांचं मत आज कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला त्याबाबत कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी त्यांचं मत मांडलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 21, 2023 13:54 IST
Maharashtra Political Crisis: युक्तिवादाच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बलांची प्रश्नांची सरबत्ती; उपस्थित केले ‘हे’ आठ प्रश्न! सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशा खटल्याची सुनावणी चालू असून सध्या कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 21, 2023 13:45 IST
“निवडणूक आयोगाच्या निकालाचा विपरीत परिणाम सत्ता संघर्षाच्या सुनावणीवर होऊ शकतो” ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंचं विधान! २१ जूनपासून ज्या घटना घडल्या आहेत, तो घटनाक्रम सर्वोच्च न्यायालयाने बघावा, असंही म्हणाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 21, 2023 11:04 IST
१२ महिन्यांनंतर अखेर ‘या’ राशींचं भाग्य उजळणार; गडगंज श्रीमंतीसोबतच करिअरमध्ये होणार प्रगती, पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार
महाराष्ट्राचे राज्यपाल देशाचे नवे उपराष्ट्रपती; सी. पी. राधाकृष्णन यांचा बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर विजय
Ajit Pawar: अजित पवार आणि अंजना कृष्णा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “खूप वेळा…”
9 Photos : “सगळे विचारत होते, मराठी चित्रपट कधी करणार?…” प्रिया बापटची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करीत म्हणाली…
9 त्रिग्रही योगाच्या जबरदस्त प्रभावाने बँक बॅलन्समध्ये तिप्पट वाढ होणार! ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार
ENG vs SA: नशीब असावं तर असं! ट्रिस्टन स्टब्सची बॅट हवेत उडाली, यष्टीला लागणार इतक्यात… नेमकं काय घडलं पाहा, Video
Sachin Tendulkar Teachers Day: “एक नाणं, किट बॅग आणि…”, सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातले तीन गुरू कोण? शिक्षक दिनानिमित्त केली खास पोस्ट
पेट्रोल पंपावर मुलगा गाडीत पेट्रोल भरत असताना शेजारी बसलेल्या आईबरोबर घडलं भयंकर, हृदय पिळवटून टाकणारा Video समोर
“गोविंदाच्या जवळचे लोकच त्याचं करिअर खराब करण्याचा प्रयत्न करत होते”, प्रसिद्ध निर्मात्यांचं विधान; म्हणाले, “पाठीत खंजीर…”