scorecardresearch

survey of illiterates by teachers
विद्यादानाचे काम सोडून हे काय भलतंच..; गुरुजींना ऐकावे लागताहेत टोमणे

निरक्षरांचे सर्वेक्षण करण्‍याचे कामही स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील शिक्षकांकडे सोपविण्‍यात आले आहे. यातून शिक्षकांची छळवणूकच होणार आहे.

supreme court
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुरातत्त्व खात्याने काम थांबवले

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एक महत्त्वपूर्ण निकाल देताना वाराणसीमधील ज्ञानवापी मशीद संकुलाच्या सर्वेक्षणाला बुधवार, २६ जुलैपर्यंत स्थगिती दिली.

undp report
२५ टक्के लोकांना पुरुषांनी महिलांना मारहाण करणं योग्य वाटतं; UNDP च्या अहवालाचे धक्कादायक निष्कर्ष!

या अहवालानुसार, जगभरातील ६९ टक्के लोकसंख्येचा असा विश्वास आहे की पुरुष हे महिलांपेक्षा चांगलं राजकीय नेतृत्व करू शकतात.

malegaon district president adv ravindra pagar claims survey ncp success dhule lok sabha constituency
सर्वेक्षणानुसार धुळे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला यशाची खात्री; जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांचा दावा

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या धुळ्याच्या जागेसंदर्भात सुरु असलेल्या जागा अदलाबदली संदर्भात ॲड. रवींद्र पगार यांनी भाष्य केले.

mumbai second most honest city world
‘मुंबई’ जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर

अमेरिकेतील प्रसिद्ध इंग्रजी मासिक ‘रिडर्स डायजेस्ट’ने १६ मोठ्या शहरांमधीर रस्त्यांवर पैशांनी भरलेली १९२ पाकिटे सोडून एक अनोखे सर्व्हेक्षण केले.

Land survey cases pune
पुणे : जमीन मोजणी प्रकरणे लवकरच निकाली; भूकरमापकांना रोव्हर यंत्रणा पुरविण्याचा निर्णय

राज्य शासनाने अर्थसंकल्पात सर्व भूकरमापकांना जमीन मोजणीसाठी रोव्हर यंत्रणा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.

Activity manufacturing sector
निर्मिती क्षेत्रातील सक्रियता कायम

देशातील निर्मिती क्षेत्रासाठी सरलेला फेब्रुवारी महिना सुस्थितीचा राहिला. नवीन मागणी आणि उत्पादनातील वाढ यामुळे निर्मिती क्षेत्रातील वाढ कायम राहिली, असे…

Survey of 15 roads pune
पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी १५ रस्त्यांचे सर्वेक्षण; पोलीस, महापालिका, मेट्रो, पीएमपीएल अधिकाऱ्यांची समिती स्थापन

शहरातील १५ गर्दीच्या मार्गांवरील कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस, महापालिका, मेट्रो, पीएमपीएलकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

survey wada Pune
पुण्यातील पुरातन वाडे, गढ्या, मंदिरांचे होणार सर्वेक्षण, वास्तूंचे संवर्धन, पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट

या सर्वेक्षणाद्वारे ग्रामीण भागातील इमारतींची स्थिरता तपासून त्यांचे संवर्धन करणे आणि पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

educational quality maharashtra
राज्याची शैक्षणिक गुणवत्ता खालावली, पाचवीतील ८० टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी, तर आठवीतील ६५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येईना

पाचवीतील ४४ टक्के, तर आठवीतील २४ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या स्तराचे मराठी वाचन येत नसल्याचे उघड झाले आहे.

संबंधित बातम्या