We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट

IND vs ENG Suryakumar Yadav : राजकोटमध्ये इंग्लंडने यजमानांचा २६ धावांनी पराभव केला. सामन्यानंतर कर्णधार सूर्याने तिसऱ्या टी-२० सामन्यातील पराभवाचे…

India vs England 3rd T20 Highlights Updates in Marathi
India vs England T20 Highlights : टीम इंडियाची हुकली हॅट्ट्रिक! राजकोटमध्ये इंग्लंडने मिळवला विजय, बेन डकेटने झळकावले अर्धशतक

IND vs ENG T20 Highlights : इंग्लंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा 26 धावांनी पराभव केला. अशा प्रकारे या मालिकेत इंग्लंडने…

Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल

IND vs ENG 2n T20I : तिलक वर्माने इंग्लंडविरुद्ध शानदार खेळी करत भारताला दुसरा टी-२० जिंकून दिला. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर…

India vs England 2nd T20 Highlights in Marathi
IND vs ENG 2nd T20I Highlights : तिलक वर्माचा विजयी चौकार! टीम इंडियाने सलग दुसऱ्या सामन्यात मारली बाजी

IND vs ENG T20 Highlights : भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा २ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत…

IND vs ENG Suryakumar Yadav shed light on the situation, revealing that the exclusion of Mohammed Shami was purely a tactical decision
IND vs ENG : मोहम्मद शमी फिट की अनफिट? पहिल्या सामन्यातून वगळण्याबाबत सूर्यकुमार यादवने केला खुलासा

IND vs ENG 1st T20I : कोलकाता येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडने १३३ धावांचे लक्ष्य दिले होते. जे भारताने…

IND vs ENG Aakash Chopra Warns Abhishek Sharma Of Last Chance against England T20Is Series
IND vs ENG : ‘अभिषेक शर्माला शेवटची संधी…’, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी माजी भारतीय दिग्गजाचे मोठे वक्तव्य

IND vs ENG T20I : सलामीवीर अभिषेक शर्माबाबत आकाश चोप्राने मोठे वक्तव्य केले आहे. इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका ही अभिषेक शर्मासाठी…

India vs England 1st T20 Highlights in Marathi
IND vs ENG 1st T20 Highlights : अभिषेक शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडला ७ विकेट्सनी चारली धूळ, मालिकेत १-० ने घेतली आघाडी

IND vs ENG T20 Highlights : कोलकाता टी-२० सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव केला आहे. भारताकडून अभिषेक…

Suryakumar Yadav Statement on Not Being Selected in India Champions Trophy Squad Said I didnt Perform well
Champions Trophy: सूर्यकुमार यादवची चॅम्पियन्स ट्रॉफी संघात निवड न होण्यामागे कोण जबाबदार? सूर्या उत्तर देताना म्हणाला, “मी जर…”

Suryakumar Yadav on Champions Trophy Snub: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याबाबत सूर्यकुमार यादवने पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी उत्तर दिले…

Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन

Ind vs Eng : गेल्या वर्षभरापासून घोट्याच्या दुखापतीमुळे शमी भारतीय संघाबाहेर होता. तो भारतासाठी शेवटचे २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम…

suryansh shedge
Syed Mushtaq Ali Trophy 2024: सूर्यांश शेडगेची निर्णायक खेळी; सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबई ‘अजिंक्य’

Syed Mushtaq Ali Trophy 2024: सूर्यांश शेडगेच्या १५ चेंडूत ३६ धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचं जेतेपद पटकावलं.

Mumbai beat Services team on the strength of Suryakumar Yadav and Shivam Dube prithvi shaw duck against Services
SMAT 2024 : मुंबईच्या विजयात सूर्या-शिवम आणि शार्दुल चमकले, तर पृथ्वी शॉने पुन्हा केले निराश

SMAT 2024 Updates : पृथ्वी शॉ पुन्हा एकदा फलंदाजीत फ्लॉप ठरला आहे. त्याने तीन चेंडूंचा सामना केला, पण त्याला खातेही…

Suryakumar Yadav sister Dinal Marriage Photos
9 Photos
Suryakumar Yadav : ‘बालपणीच्या आठवणींपासून ते सुंदर वधूच्या रुपात…’, बहिणीच्या लग्नानंतर सूर्यकुमार यादव भावुक

Suryakumar Yadav Sister Dinal Marriage : सूर्यकुमार यादवची बहीण दिनल यादव हिने कृष्ण मोहनशी लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाचे फोटो…

संबंधित बातम्या