पुण्याच्या स्वच्छतेचा ध्यास आयुक्तांनी घेतला खरा…पण समोर आले नवे आव्हान, पुणे खरेच होईल का स्वच्छ? स्वच्छतेच्या ध्यासापुढे मिश्र कचऱ्याची समस्या… By लोकसत्ता टीमJuly 24, 2025 22:25 IST
पुणेकरांच्या पाठीवर नगरपालिकेचे ओझे… निधी नाही, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका नाहीत. मग कारभार कोणी हाकायचा? तोपर्यंत पुणे महापालिकेवरच जबाबदारी सोपविण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमJuly 24, 2025 21:37 IST
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग राडारोडा मुक्त होणार; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री गणेश नाईक यांची घोषणा पालघर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजन By लोकसत्ता टीमJuly 22, 2025 00:02 IST
मुख्यमंत्रीही आपलेच, केंद्रीय मंत्रीही आपलेच.. तरीही नागपूर महापालिका देवाच्या भरवश्यावर.. नुकताच जाहीर झालेला स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल पाहता हे खरोखरंच विकासाचे शहर आहे का, हा प्रश्न… By लोकसत्ता टीमJuly 20, 2025 10:36 IST
नागपुरात सर्वत्र खोदकाम.. स्वच्छता सर्व्हेक्षणात माघारले… सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष म्हणाले… राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग उर्फ सतीश डागोर यांनी महत्वाचे भाष्य केले By लोकसत्ता टीमJuly 20, 2025 10:01 IST
पुणे विमानतळ परिसरातील कचराकोंडी सोडविण्यासाठी पुणे महापालिकेने उचलले ‘हे’ पाऊल… थेट जागा ताब्यात घेण्याचा इशारा… काय आहे प्रकरण? स्वच्छतेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना By लोकसत्ता टीमJuly 19, 2025 20:00 IST
जाहिरात फलकांकडे दुर्लक्ष करणे भोवले, महापालिका आयुक्तांनी नक्की काय केले? बेकायदा जाहिरात फलक उभारणाऱ्यांविरोधात कडक कारवाई….. By लोकसत्ता टीमJuly 19, 2025 14:32 IST
वेंगुर्ले नगरपरिषदेची स्वच्छतेत बाजी, कोकणात प्रथम वेंगुर्ले नगरपरिषदेने शहरांच्या गटात कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला असून, राज्यात तिसरा आणि देशात १५वा क्रमांक मिळवला आहे. By लोकसत्ता टीमJuly 19, 2025 11:46 IST
स्वच्छ सर्वेक्षणात मिरा भाईंदर देशात अव्वल!, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेत मिरा भाईंदर देशात अव्वल… By लोकसत्ता टीमJuly 18, 2025 14:25 IST
मुख्यमंत्री ‘स्मार्ट’, पण त्यांचेच शहर; स्वच्छतेत ‘बैकबेंचर’!” केंद्र सरकारने गुरुवारी स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल जाहीर केला. यात तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये नागपूर शहराचा ५२वा क्रमांक आहे. By लोकसत्ता टीमJuly 18, 2025 11:32 IST
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुणे महापालिकेला ८ वे मानांकन यंदा पुणे महापालिकेने देशात आठवा क्रमांक, तर राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. मागील वर्षी महापालिकेला ९ वा क्रमांक मिळाला होता. By लोकसत्ता टीमJuly 18, 2025 00:44 IST
नवी मुंबईला आता ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये मानांकन नवी मुंबईने आता स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये मानांकन प्राप्त करीत आपली विजयपताका अक्षय फडकत ठेवली… By लोकसत्ता टीमUpdated: July 17, 2025 15:15 IST
Bihar Election Result 2025 Live Updates : बिहारमध्ये NDAचा दणदणीत विजय! भाजपाने ८९ तर जेडीयूने जिंकल्या ८५ जागा
वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप! अवघ्या ३२ चेंडूत झळकावलं वादळी शतक, ४२ चेंडूत ११ चौकार व १६ षटकारांची झंझावती खेळी
Rahul Gandhi : बिहार निवडणुकीत NDAच्या विजयानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; पराभवाबाबत म्हणाले, “हा निकाल खरोखरच…”
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही