Page 52 of टी-२० वर्ल्ड कप २०२४ News

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे.

T20 World Cup 2022 India Squad: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) घालून दिलेल्या नियमांनुसार, प्रत्येक संघात १५ खेळाडूंची निवड करता येईल.

दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत ऋषभ पंतने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका पूर्ण झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी टी २० विश्वचषक सुरू होणार आहे.

Team India Mental Conditioning Coach : राहुल द्रविड आणि पॅडी अप्टन यांनी मिळून आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी काम केले होते.

आयसीसीने तयार केलेल्या व्हिडीओमध्ये बोलत असताना, रिकी पाँटिंगने अनेक पैलूंवर आपली मते मांडली

Virat Kohli T20 Future : जवळपास गेल्या दोन वर्षांपासून विराट कोहली फॉर्ममध्ये नाही. आयपीएलमध्येही तो संघर्ष करताना दिसला.

बीसीसीआयचे नियोजन बघता येत्या सहा महिन्यांच्या काळात भारतीय क्रिकेट संघाला उसंत मिळणार नसल्याचे दिसते.

ICC Men’s T20 World Cup 2022 : जाणून घ्या सामने केव्हा आणि कुठे खेळले जाणार

यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतानं सुमार कामगिरी केली. त्यांनी सुपर-१२ टप्प्यातूनच गाशा गुंडाळला.

सेमीफालनलमध्ये झालेल्या दुखापतीनंतर तो आता फायनल खेळू शकणार नाही, असं असतानाही..

टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला सेमीफायलनमध्ये हरवलं, यानंतर एक VIDEO प्रचंड व्हायरल झाला.