Page 53 of टी-२० वर्ल्ड कप २०२४ News

११व्या षटकात वॉर्नर यष्टीपाठी झेलबाद झाला, पण त्यानं रिव्ह्यू का घेतला नाही, याचं उत्तर वेडनं दिलं.

दुबईच्या मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला ५ गड्यांनी मात दिली.

अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर न्यूझीलंडनं इंग्लंडला ५ गड्यांनी मात दिली.

आज टी-२० वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंड-न्यूझीलंड भिडणार आहेत. या सामन्यापूर्वी…

टी-२० वर्ल्डकपमधील नामिबियाविरुद्धचा सामना संपल्यानंतर विराटनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

याआधीही इंग्लंडचा एक प्रमुख खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या ४० व्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळाडूंविषयी अफगाणिस्तानसाठी एक खेळाडू विजयात महत्त्वाचा ठरेल, असं सुनिल गावसरकर यांनी म्हटलं आहे.

पुढील विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये अधिकाधिक तरुण आणि नवोदित खेळाडूंना संधी द्यायला हवी, असा सल्ला विरेंद्र सेहवागनं दिला आहे.

स्कॉटलंडविरुद्धचा सामना संपल्यानंतर राहुलनं ‘ही’ गोष्ट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

काही दिवसांपूर्वी त्यानं ”माझी हिंदी चांगली नाही” असं म्हटलं होतं, आता…

टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताननं भारताचा पराभव केला. त्यानंतर मोहम्मद आमिरनं हरभजन सिंगला…