‘भारतीय क्रिकेट संघ हा एक अब्ज डॉलरचा आहे..’, पाकिस्तानच्या मुख्य अधिकाऱ्याने उडवली मेन इन ब्लू ची खिल्ली भारतीय संघ हा जरी श्रीमंत संघ असला तरी देखील पाकिस्तानने आशिया चषक आणि मागील टी२० विश्वचषकात हरवले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 19, 2022 14:38 IST
Viral Video: हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांच्या स्वॅगची नेटकऱ्यांना पडली भुरळ; डान्स व्हिडिओ झाला व्हायरल, तुम्हीही एकदा पहाच Virat kohli And Hardik Pandya: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजआधी हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन्ही… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 19, 2022 10:23 IST
T20 World Cup : टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च; BCCI ने ट्वीट करत म्हटले… टीम इंडियाचा अधिकृत कीट पार्टनर एमपीएल स्पोर्ट्स आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 18, 2022 21:32 IST
13 Photos भारताचा संघ मोहालीमध्ये दाखल; विराट कोहली, रोहित शर्मा विमानतळावर झळकले; ऑस्ट्रेलिया-टीम इंडियात रंगणार थरार भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. By प्रज्वल ढगेSeptember 18, 2022 17:51 IST
मी नेहमी सकारात्मक विचार करतो, टी२० विश्वचषक संघातून वगळल्यानंतर संजू सॅमसनची पहिली प्रतिक्रया समाज माध्यमांवर होत असलेल्या सर्व चर्चांना संजू सॅमसनने दिले उत्तरे, केएल राहुल आणि ऋषभ पंत बाबत केलं मोठे भाष्य By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 17, 2022 15:38 IST
ICC T20 World Cup 2022: टी २० विश्वचषकात भारत- पाक कधी येणार आमनेसामने? पाहा सामन्यांचे पूर्ण वेळापत्रक ICC T20 World Cup 2022 Team India: आयसीसी टी २० विश्वचषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2022 18:55 IST
15 Photos Photos : आगामी T20 World Cup मध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी; आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असेही चार खेळाडू आहेत ज्यांना पहिल्यांदाच टी२० विश्वचषक २०२२ खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2022 15:52 IST
भारताचं बळ वाढणार! टी-२० विश्वचषकासाठी ‘हे’ दोन दिग्गज खेळाडू परतणार यूएईमधील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 11, 2022 15:44 IST
16 Photos T20 World Cup 2022 : टी-२० विश्वचषकासाठी भारताची तयारी सुरू, ‘या’ तीन खेळाडूंचा होऊ शकतो संघात समावेश भारतीय संघाने आपला मोर्चा आगामी टी-२० विश्वचषकाकडे वळवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 11, 2022 00:36 IST
15 Photos PHOTO : टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढली; ‘हे’ पाच महत्त्वाचे खेळाडू आहेत दुखापतीने त्रस्त आशिया चषकानंतर आता भारतीय संघाचे मुख्य लक्ष्य टी-२० विश्वचषकावर आहे. मात्र, खेळाडूंच्या दुखापतीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 9, 2022 21:38 IST
T20 World Cup : विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड १६ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता; ‘या’ कारणामुळे होतो आहे उशीर टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड अद्यापही झालेली नाही. ही निवड १६ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 9, 2022 14:30 IST
भारताचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर? होणार मोठी शस्त्रक्रिया भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 3, 2022 21:13 IST
सुख-शांती हवी असेल तर देवघरात ‘या’ ३ मूर्ती ठेवू नका! पैशांचं होऊ शकतं नुकसान; वास्तुशास्त्र काय म्हणते, जाणून घ्या…
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
नोव्हेंबर पालटणार नशीब! देवदिवाळीनंतर ‘या’ राशींच्या आयुष्यात घडतील बरेच बदल; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
मुख्यमंत्री फडणवीसांचे डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पहिल्यांदाच मोठं भाष्य; भाजपाच्या माजी खासदारांच्या उल्लेखावर म्हणाले, “मला शंका असती तर…”
“ट्रॉफी कुठे दिसलीच नाही…”, तिलक वर्माचा आशिया चषक फायनलनंतर झालेल्या ड्रामाबाबत मोठा खुलासा; नक्वींनी पाहा काय केलं होतं?
‘मधुरांगण’मधील दिव्यांनी उजळले उपेक्षित चेहरे ! पुण्याच्या स्वरूपसेवा संस्थेची आदिवासी मुलांसोबत दिवाळी
फलटणच्या महिला डॉक्टरची आत्महत्या गृहविभागाची अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका