“अफगाणिस्तानातील ती दृश्य काळीज पिळवटून टाकणारी होती”, जो बायडेन यांची भावनिक प्रतिक्रिया! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीविषयी भाष्य करताना भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 21, 2021 12:24 IST
“..तर खबरदार, सडेतोड उत्तर देऊ”, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचा तालिबान्यांना इशारा! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालिबान्यांना गंभीर इशारा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 21, 2021 08:53 IST
अफगाण युजर्सच्या ‘ऑनलाईन’ सुरक्षेसाठी Facebook, Twitter, LinkedIn चा पुढाकार; घेतला ‘हा’ निर्णय! तालिबान्यांनी देश ताब्यात घेतल्यानंतर अफगाणी नागरिकांची खाती सुरक्षित ठेवण्यासाठी Facebook, Twitter आणि LinkedIn कडून महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 20, 2021 14:20 IST
24 Photos शरिया कायदा, नवे राष्ट्राध्यक्ष, कौन्सिल आणि नवं-कोरं लष्कर… असं असेल ‘तालिबानी’ अफगाणिस्तान! तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तिथे कसं सरकार, कोणता कायदा येईल, याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (सर्व फोटो सौजन्य :… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 19, 2021 19:26 IST
“त्यांनी २० वर्ष अन्याय सहन केलाय, सत्ता आल्यावर आनंद होणारच”, मुनव्वर राणांनी तालिबान्यांविषयी मांडली भूमिका! शायर मुनव्वर राणा यांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी अंंमल प्रस्थापित केल्यानंतर चालवलेल्या जल्लोषाचं समर्थन केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 19, 2021 17:12 IST
Afghanistan Taliban Conflict : कसं असेल अफगाणिस्तानातलं नवं सरकार? तालिबानी कमांडरनं सांगितला प्लॅन ऑफ अॅक्शन! अफगाणिस्तानमध्ये नेमकी शासन व्यवस्था आणि सरकार कसं असेल, याची चर्चा सुरू झाली असून त्याविषयी तालिबानी कमांडरनं स्पष्टीकरण दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 19, 2021 15:53 IST
तालिबानचा अफगाणिस्तानवर पूर्ण ताबा नाही? माजी उपराष्ट्राध्यांनी केली घोषणा; म्हणाले, “मी अजून…!” अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी धुमाकूळ घातला असताना माजी उपराष्ट्राध्यक्षांच्या एका ट्वीटमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 18, 2021 18:35 IST
तालिबानची भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी केली तुलना, खासदार अडचणीत; देशद्रोहाचा गुन्हा दाखल! उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रेहमान बर्क यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 18, 2021 17:12 IST
“तालिबानने पहिल्या २४ तासांतच काबुल सुरक्षित केलं, इतकं घनींच्या राजवटीतही नव्हतं”, रशियानं उधळली स्तुतीसुमनं! तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर अमेरिकेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे, तर रशियाने मात्र तालिबानचं कौतुक केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 17, 2021 12:50 IST
तालिबान काबुलमध्ये घुसलं खरं, पण सत्तांतर नेमकं होणार कसं? असा असेल प्लान! अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता सत्तांतर कसं होणार, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 16, 2021 18:29 IST
तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर मलालाचं जागतिक महासत्तांना आवाहन, म्हणाली “तातडीने….!” अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी धुसखोरी करून देश ताब्यात घेतल्यानंतर मलाला युसूफझईने त्यावर चिंता व्यक्त करताना जागतित शक्तींना आवाहन केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 16, 2021 08:53 IST
“तु्म्हाला अजूनही माझी आठवण येते का?” अफगाणिस्तानमधील तालिबानी आक्रमणावर डोनाल्ड ट्रम्प यांची खोचक प्रतिक्रिया! अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवरून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 15, 2021 17:08 IST
India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा
५० वर्षानंतर अखेर ‘या’ ३ राशींच्या घरी येणार भरपूर पैसा! सूर्यदेव करतील शुक्र राशीत प्रवेश, कामात मोठं यश तर इच्छा होतील पूर्ण
नियमित प्राध्यापकांना १ लाखाहून अधिक तर कंत्राटी प्राध्यापकांना फक्त ३० हजारांचं वेतन; सर्वोच्च न्यायालयानं संपात व्यक्त करत म्हटलं…
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी
9 “सौंदर्याबद्दल ४३ व्या वर्षी शिकले ते १८ व्या वर्षी माहिती असायला हवं होतं”, मिनी माथूरचा तरुणींना महत्त्वाचा सल्ला
“हिंदी चित्रपट पाहणे सोडले आणि नैराश्यातून बाहेर पडलो”, अनुराग कश्यपचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “मुंबई सोडल्यानंतर दारु…”