वैद्यकीय प्रमाणपत्र एकीकडे मोफत, तर दुसरीकडे पैसे! सरकारच्या दोन विभागांतील विरोधाभासी चित्र सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय प्रमाणपत्र मोफत देत असताना, वैद्यकीय शिक्षण विभाग मात्र शुल्क आकारणी करीत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना वेगवेगळा न्याय… By लोकसत्ता टीमOctober 6, 2025 21:13 IST
बीडमधील मराठा समाजातील चार तरुणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत; आमदार तानाजी सावंत यांच्याकडून तिघांना प्रत्येकी तीन लाख सुपूर्द… मराठा आंदोलनातील मृत व्यक्तींच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2025 00:34 IST
शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांचा राजीनामा; पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर प्रा. सावंत हे गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा संपर्कप्रमुखपदी कार्यरत होते. By लोकसत्ता टीमJuly 31, 2025 21:10 IST
माजी मंत्री तानाजी सावंत आहेत कुठे ? प्रीमियम स्टोरी धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघातून केवळ १५०९ मतांनी निवडून आल्यानंतर तानाजी सावंत मतदारसंघात एकदाही फिरकलेच नाहीत. By सुहास सरदेशमुखJuly 8, 2025 10:50 IST
Tanaji Sawant : आरोग्य विभागाच्या कामांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याची चर्चा; तानाजी सावंतांचं मोठं विधान; म्हणाले, “अशा पद्धतीने…” माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 3, 2025 16:25 IST
आर्थिक तरतूद नसतानाही दिले होते ३१९० कोटींचे यांत्रिक सफाईचे कंत्राट! प्रीमियम स्टोरी आरोग्य विभागाच्या माध्यमातून कालपर्यंत मनुष्यबळावर आधारित सफाईसाठी वार्षिक ७७ कोटी रुपये लागत होते. By संदीप आचार्यMarch 2, 2025 11:19 IST
तानाजी सावंत यांच्या काळातील कंत्राटाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; ३१९० कोटींच्या कामांची चौकशी तानाजी सावंत यांनी ३० ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यातील एका खासगी कंपनीला ३ हजार १९० कोटी रुपयांची निविदा मंजूर केली होती. By लोकसत्ता टीमMarch 2, 2025 04:27 IST
मुख्यमंत्री फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का; ३,२०० कोटी रुपयांच्या कामांना दिली स्थगिती, प्रकरण काय? Devendra Fadnavis: माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात एका कंपनीला ३,२०० कोटी रुपयांचे काम दिले गेले होते. या कामांना आता… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 1, 2025 17:37 IST
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचे विश्वासू ते शिवसेनेचे माजी मंत्री; कोण आहेत तानाजी सावंत फ्रीमियम स्टोरी Who is tanaji sawant : तानाजी सावंत हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर आहेत आणि त्यांनी पीएचडीदेखील केली आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते… By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 13, 2025 19:14 IST
बँकॉकला ‘बिझनेस ट्रिप’, घरी सांगितलं नाही कारण.. तानाजी सावंतांच्या मुलाने पोलिसांना काय सांगितलं? Rishiraj Tanaji Sawant Police Statement: ‘बँकॉकला व्यावसायिक कामानिमित्त (बिझनेस ट्रिप) चाललो होतो,’ असा जबाब खासगी विमानाने मित्रांबरोबर बँकॉकला निघालेल्या माजी… 04:52By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 14, 2025 12:52 IST
बँकॉकला ‘बिझनेस ट्रिप’साठी! कथित अपहरण प्रकरणात माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचा जबाब ऋषिराज दोन मित्रांबरोबर खासगी विमानाने बँकॉकला जात असल्याचे स्पष्ट झाल्यावर विमान भारतीय हवाई हद्द सोडण्यापूर्वीच माघारी वळविण्यात आले होते. By लोकसत्ता टीमFebruary 13, 2025 08:33 IST
उलटा चष्मा : ज्याचे (विमान) वळते… फ्रीमियम स्टोरी अंघोळीला गेल्यावर टॉवेलसाठी कपाट उघडले तरी पैसा, पांघरण्यासाठी रजई काढली तरी त्यातून पैसा, कपडे घ्यायला गेले तरी पैसा, रॅकमधून चपलांचे… By लोकसत्ता टीमFebruary 13, 2025 04:44 IST
बापरे! पुण्यात आतापर्यंतचं सर्वात मोठं ट्राफिक जाम; नवले ब्रिजचा VIDEO बघून धक्का बसेल, मुंबईकडे येणाऱ्यांची अवस्था पाहा
Video: ‘लक्ष्मी निवास’ फेम जान्हवीने शेअर केला व्हिडीओ; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स, म्हणाले, “अरे, जानू समुद्रातून…”
‘झी मराठी’वर कमळीची बाजी, लक्ष्मी-स्वानंदीला टाकलं मागे! टॉप-५ मध्ये ‘स्टार प्रवाह’च्या मालिकांचा दबदबा, पाहा TRP ची यादी
IAS Officer Arrested : १९ वर्षीय तरुणाच्या सुसाईड नोटमध्ये IAS अधिकाऱ्याचं नाव, ईटानगरमध्ये अटक; वाचा नेमकं प्रकरण काय…
7 Cancer Early Symptoms: कॅन्सरची सुरूवातीलाच दिसतात शरीरात ‘ही’ लक्षणे! खोकला, थकवाच नाही तर ‘या’ गोष्टी पाहून कळतं कॅन्सर झालाय की नाही…
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
Maharashtra Economy 2047 : सविस्तर : महाराष्ट्राचे सध्याचे आर्थिक चित्र काय सांगते? २०४७ मध्ये किती दूर भरारी?
ठाणे जिल्ह्यात “प्रोजेक्ट महादेवा” अंतर्गत फुटबॉल निवड चाचण्या १ व २ नोव्हेंबरला होणार… मेस्सीला भेटण्याची अनोखी संधी जिंका!