ही थेरपी न्यूरोब्लास्टोमासारख्या दुर्मिळ आणि गंभीर प्रकारच्या बालकर्करोगावर प्रभावी उपाय म्हणून पुढे आला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
देशातील सर्वात मोठी माहिती-तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दमदार कामगिरीने जून तिमाहीच्या निकाल हंगामाची गुरुवारी उत्साहजनक सुरुवात झाली.