scorecardresearch

Tata Punch
Tata ची ‘ही’ स्वस्त SUV खरेदीसाठी उडतेय ग्राहकांची झुंबड, अवघ्या १९ महिन्यात २ लाख गाड्यांची विक्री

टाटा मोटर्सच्या कार्सच्या विक्रीत अलिकडच्या काळात मोठी वाढ झाली आहे.

Best Selling SUV
Brezza, Creta, Punch सोडून देशातील ‘या’ सर्वात स्वस्त एसयूव्हीवर जडला भारतीयांचा जीव, खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा!

एसयूव्हींच्या सेगमेंटमध्ये पाहा कोणत्या कार कंपन्यांचा दबदबा आहे.

TaTa Tiago EV
८.६९ लाखाच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारवर ग्राहक झालेत फिदा, २४ तासांत १०,००० बुकिंग, शोरूमवर होतेय मोठी गर्दी

‘या’ कारला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सुरुवातीलाच या कारसाठी २०,००० हून अधिक बुकिंग झाले आहेत.

Best Selling SUV
८ लाखापेक्षा कमी किमतीच्या ‘या’ कारवर अख्खा देश फिदा, खरेदीसाठी ग्राहकांची चेंगराचेंगरी, Creta-Brezza पाहतच राहिल्या!

‘या’ कारने देशातली बेस्ट सेलिंग कार होण्याचा बहुमान मिळवला आहे…

Tata Car Discount
रतन टाटा तुमचे स्वप्न करणार पूर्ण! ‘या’ लोकप्रिय सुरक्षित कार स्वस्तात खरेदी करण्याची देताहेत संधी, ‘असा’ मिळवा लाभ

Car Discount Offers: तुम्हाला जर टाटा मोटर्सची कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Tata Punch
टाटाच्या ६ लाखांच्या ५ सीटर कारनं Maruti-Hyundai सह सगळ्यांची लावली वाट, होतेय धडाक्यात विक्री

टाटा मोटर्सच्या लोकप्रिय ‘या’ मायक्रो एसयूव्हीनं भारतीय मार्केटमध्ये आपले खास स्थान बनवले आहे.

Tata Altroz iCNG
Tata CNG Cars: केवळ २१ हजार रुपयांत बुकिंग करून खरेदी करा टाटाची ‘ही’ जबरदस्त कार; Twin सिलेंडर टेक्नॉलॉजीसह मिळणार….

सीएनजी मॉडेल्सची वाढती मागणी बघून कंपनीने सीएनजी मॉडेल्स देखील मोठ्या प्रमाणात लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे.

TATA Nexon EV Fire
TaTa च्या ‘या’ इलेक्ट्रिक कारला पुण्यात लागली आग, Video होतोय व्हायरल, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण, म्हटलं…

EV fire in Pune: आता पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षततेबाबत बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या