scorecardresearch

टीम इंडिया

भारताच्या क्रिकेट संघाला टीम इंडिया (Team India) असे म्हटले जाते. भारतामध्ये क्रिकेट हा ब्रिटीशांमुळे पोहोचला. पुढे भारतीयांनी क्रिकेटला आपलेसे केले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी भारतामध्ये क्रिकेटसह अन्य खेळ देखील खेळले जात होते. पण कालांतरांने भारतामध्ये क्रिकेट पसरायला लागला. सुरुवातीच्या काळात ब्रिटीशांसह राजघराण्यातील मंडळी क्रिकेट खेळत असत. पुढे काही वर्षांनी क्रिकेट आणि फुटबॉलला चालना मिळावी या उद्देशाने कोलकातामध्ये क्रिकेट आणि फुटबॉल क्लबची स्थापना करण्यात आली. याच सुमारास ब्रिटीश साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या इंडियाने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. पुढे स्वतंत्र भारताचा वेगळा क्रिकेटचा संघ तयार करण्यात आला.


यामध्येही अनेक राजघराण्यातील सदस्य होते. पुढे कालांतरीने भारताच्या संघामध्ये सर्वसामान्यांचाही समावेश करायला सुरुवात झाली. यातूनच पुढे भारत कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपला खेळ दाखवू लागला.


टीम इंडियामध्ये पूर्वीपासून अनेक दिग्गज होते. ज्यामध्ये मंसूर अली खान पतौडी, विजय मर्चंट, विनू मांकड, फारुख इंजिनियर, कर्नल सी.के. नायडू, कपिल देव, बिशन सिंग बेदी, लाला अमरनाथ, रॉजर बिन्नी सुनील गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, झहीर खान, हरभजन सिंग, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह अशा असंख्य क्रिकेटपटूंचा समावेश होतो. लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर टीम इंडियाशी संबंधित जुन्या आणि फारश्या माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या जातील. तसेच टीम इंडियाच्या वर्तमानाची आणि भविष्यातील युवा क्रिकेटपटूंबाबतचे सर्व अपडेट्स दिले जातील.


Read More
jasprit bumrah
Jasprit Bumrah: रोहित, विराटनंतर जसप्रीत बुमराहनेही दिले निवृत्तीचे संकेत? म्हणाला, “माझ्यासाठी कारकिर्दीपेक्षा…”

Jasprit Bumrah On Retirement: भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या क्रिकेटमधील भविष्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Harbhajan Singh Daughter Message Virat Kohli And Asked Why He Retired from Test Cricket
“विराट तू कसोटीमधून निवृत्ती का घेतली?”, हरभजन सिंगच्या लेकीने थेट कोहलीला केलेला मेसेज; विराट म्हणाला, “बाळा…”

Harbhajan Singh Daughter Text Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंगच्या लेकीने विराट कोहलीला कसोटी निवृत्तीनंतर मेसेज केला…

shubman gill and sai sudarshan
IND vs ENG: भारताचा ‘हा’ स्टार फलंदाज इंग्लंडमध्ये फ्लॉप ठरणार? माजी प्रशिक्षकाचा दावा; त्याची कमकुवत बाजूही सांगितली, म्हणाले…

Sulakshan Kulkarni On Sai Sudarshan: तामिळनाडूचे माजी क्रिकेटपटू सुलक्षण कुलकर्णी यांनी साई सुदर्शनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Karun Nair Comeback Story A Whatsapp Group 600 Practice Balls County Cricket and Vidarbha Ranji Trophy
Karun Nair Comeback Story: ‘कमबॅक सीझन’ व्हॉट्सअप ग्रुपची करूण नायरच्या पुनरागमनात मोठी भूमिका, सरावात ६०० चेंडू – विदर्भचा रणजी सीझन अन् काऊंटी…

Karun Nair Comeback Story: क्रिकेटकडे एक संधी मागणाऱ्या करूण नायरला अखेर इंग्लंडविरूद्ध भारताच्या कसोटी संघात स्थान मिळालं आहे. त्याच्या पुनरागमनाची…

shreyas iyer, ajit agarkar,
Shreyas Iyer: “त्याला स्थान देणं…”, अजित आगरकरांनी सांगितलं श्रेयस अय्यरला कसोटी संघातून वगळण्याचं कारण, म्हणाले..

Ajit Agarkar On Shreyas Iyer: मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी श्रेयस अय्यरला संघात स्थान न देण्यामागचं कारण सांगितलं आहे.

karun nair
Karun Nair: अखेर क्रिकेटने संधी दिली! ८ वर्षांनंतर ‘त्रिशतकवीर’ करुण नायरला भारतीय संघात स्थान

Karun Nair Comeback, Team India Squad: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात करूण नायरला संघात स्थान…

shubman gill
Team India Captain: बुमराह, राहुल अन् पंत असताना शुबमन गिलला कर्णधार का बनवलं? ‘ही ’ आहेत कारणं

Why Shubman Gill Named As Captain: भारतीय संघात बुमराह, राहुल अन् पंत असताना शुबमन गिलला कर्णधार का बनवलं? जाणून घ्या…

sarfaraz khan
Sarfaraz Khan: कसोटीत धावांचा पाऊस पाडला, १० किलो वजन कमी केलं; तरीही सरफराज खानची इंग्लंडची फ्लाईट हुकली, नेमकं कारण काय?

Sarfaraz Khan, IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी सरफराज खानचा संघात समावेश करण्यात…

Shubman Gill Journey From U19 Cricket Domestic Cricket International Debut To India Test Captain IND vs ENG
Shubman Gill: क्रिकेटचं वेड, अंडर-१९, आंतरराष्ट्रीय पदार्पण ते थेट कसोटी कर्णधारपद, भारताच्या नव्या कसोटी पर्वाचा चेहरा शुबमन गिलचा प्रवास

Shubman Gill New India Test Captain: रोहित शर्मानंतर शुबमन गिल भारताच्या कसोटी संघाचा भावी कर्णधार असणार आहे. त्याच्या क्रिकेटची सुरूवात…

India vs England Test Series Schedule Timings
IND vs ENG: भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक कसं असणार? भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार सामने? जाणून घ्या

IND vs ENG Test Series Schedule: भारत वि. इंग्लंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या मालिकेचं वेळापत्रक कसं…

team india
Team India Squad: भारताचा नवा कसोटी कर्णधार ठरला! इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; ‘या’ नव्या चेहऱ्यांना संधी

IND vs ENG, Team India Squad: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली…

team india
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी ‘या’ दिवशी होऊ शकते टीम इंडियाची घोषणा; कर्णधारपदासाठी २ नावं चर्चेत

Team India Squad Announcement For England Tour: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये २० जूनपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे.

संबंधित बातम्या