कृत्रीम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाचा अंतर्भाव सर्वच क्षेत्रांत होऊ लागला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये बहुतांश कामे ‘एआय’मार्फत होऊ लागली आहेत.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी भारतीय कंपनी असलेल्या ‘टीसीएस’ने जगभरात १२ हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय अलीकडेच जाहीर केला…
TCS Pune layoffs 2025: टीसीएसने महिन्याभरापूर्वी जगभरातून १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान आता पुण्यातील २,५०० कर्मचाऱ्यांना…