Page 217 of टेक्नोलॉजी न्यूज News
अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हीच्या जुन्या व्हर्जनवर हे अॅप चालणार नाही.
कंपनीच्या या ऑफर अंतर्गत एचडी (हाय डेफिनिशन) सेट टॉप बॉक्स मोफत दिला जात आहे.
५० रुपयांपेक्षा जास्त UPI- आधारित व्यवहारांसाठी PhonePe एक प्रक्रिया शुल्क आकारेल.
ह्युंदाई सँट्रो ते आय 10 आणि सीएनजी कारच्या कंपनी कडून या उत्सवात मोठ्या प्रमाणात सूट देत आहे.
अॅपलने नवीन मॅकबुक प्रो २०२१ चे अनावरण केले आहे.
अँपिअर इलेक्ट्रिककडून मॅग्नस ई-स्कूटरची किंमत ६८,९९९ रुपये इतकी (एक्स-शोरूम पुणे) आहे.
दिल्लीच्या एक्स-शोरूमनुसार या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत ९२,१३५ रुपये इतकी आहे.
विवो वी २१ स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये ४,०००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
१२८ जीबी व्हेरिएंट असलेल्या या स्मार्टफोन तुम्हाला एकूण ३०,३४९ रुपये या किंमतीत घेता येणार आहे.
हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्ये येत आहे.
काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे जाणून घेऊ शकता.
बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या या फिचर्समुळे फोनची बॅटरी लवकर संपते.