खासदार बंदी संजय कुमार यांना विधानसभा निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय भाजपासाठी फायदेशीर ठरेल का? ही रणनीती मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना टक्कर देण्यास साहाय्यभूत ठरणार का, कुमार यांचा विजय तेलंगणामध्ये भाजपाचा पाया मजबूत करणार… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 27, 2023 11:59 IST
ऐन निवडणुकीत भाजपाला तेलंगणात धक्का, मोठा नेता करणार काँग्रेसमध्ये प्रवेश! राज गोपाल यांनी गेल्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 26, 2023 14:47 IST
तेलंगणा: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक अटक कायदा अंमलात आणण्याचे कारण काय ? निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी न्यायालय कोणते नियम लागू करेल, त्यांचे अर्थ काय ? तेलंगणा प्रतिबंधात्मक कायदा म्हणजे काय, हे… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: October 25, 2023 21:21 IST
Telangana : काँग्रेसच्या मुसंडीमुळे केसीआर यांचे मतदारांना भावनिक आवाहन, प्रादेशिक अस्मिता जागविण्याचा प्रयत्न Telangana Election : आंध्र प्रदेश राज्यात असताना तेलंगणामधील जिल्ह्यांचा विकास झाला नाही, येथील लोकांना खूप भोगावे लागले, अशी आठवण करून… By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 25, 2023 13:56 IST
टी. राजा सिंह यांचं निलंबन रद्द, भाजपाकडून विधानसभेची उमेदवारी; ओवैसी संताप व्यक्त करत म्हणाले, “मला…” निलंबन रद्द करून भाजपाने टी. राजा सिंह यांना गोशामहल या मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. By अक्षय चोरगेUpdated: October 23, 2023 15:36 IST
Telangana : प्रेषितांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राजा सिंहला भाजपाकडून पुन्हा उमेदवारी गोशामहल येथून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले व कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळख असलेल्या टी. राजा सिंह यांच्यावर ७५ एफआयआर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 23, 2023 10:56 IST
सोलापूर : केसीआरकन्या ‘ब्रतुकम्मा’ उत्सवात रमल्या अन् कडाडल्याही… सलग तिसऱ्यांदा केसीआर यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस सरकार सत्तेवर कायम राहील, असा दावा त्यांनी केला. By लोकसत्ता टीमOctober 22, 2023 19:41 IST
तेलंगणा विधानसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर, KCR यांच्याविरोधात BRS च्या माजी नेत्याला उमेदवारी; तीन खासदारही रिंगणात भाजपानं आज ( २२ ऑक्टोबर ) ५२ उमेदवारांची घोषणा केली आहे. By अक्षय साबळेUpdated: October 22, 2023 15:33 IST
भाजपचे नेते काँग्रेसमध्ये येण्यासाठी उत्सुक – राहुल गांधी यांचा दावा ज्यातील भाजपचे नेते आधी चित्रपटांमधील नायकांप्रमाणे ऐटीत असत, पण आता त्यांना काँग्रेसमध्ये यायचे आहे असे राहुल म्हणाले. By पीटीआयOctober 21, 2023 06:33 IST
दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग
Sushila Karki : सुशीला कार्की होणार नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान? भारताबाबत दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मोदींना…”
IND vs UAE: याला म्हणतात खेळभावना! सूर्यादादाच्या मैदानावरील कृतीने जिंकलं मन, फलंदाज बाद असतानाही विकेटचं अपील घेतलं मागे
५० वर्षानंतर अखेर ‘या’ ३ राशींच्या धन- संपत्तीत मोठी वाढ! लाभ दृष्टी योगामुळे अचानक धनलाभ तर करिअरमध्ये मोठं यश
9 Photos : “सगळे विचारत होते, मराठी चित्रपट कधी करणार?…” प्रिया बापटची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करीत म्हणाली…
इलेक्ट्रिक तपासणी प्रयोगशाळेमुळे भविष्यात ईव्ही उद्योगाच्या विकासाला चालना; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास…
New Yorker : मुंबईत ४५ वर्षांपासून सेवेत असलेलं न्यू यॉर्कर रेस्तराँ कायमचं बंद होणार, कौटुंबिक समस्यांमुळे निर्णय
परदेशातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यात महाराष्ट्र अग्रेसर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास