Page 128 of कसोटी क्रिकेट News

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहच्या पायाला दुखापत झाली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने आपल्या नावावर ‘लाजीरवाणा’ विक्रम केला आहे.

मूळचा मुंबईचा असलेला एजाज पटेल यानं न्यूझीलंडसाठी भारताविरुद्ध विक्रमी कामगिरी करत एकाच इनिंगमध्ये १० विकेट्स घेण्याची कमाल केली आहे.

कानपूरमध्ये खेळवला जातोय सामना

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान या महिन्यात तीन टी २० आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत.

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधानानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिंक बॉल टेस्टमध्ये विक्रम रचला आहे.

भारतीय संघाचे सदस्य करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर पाचव्या कसोटीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

ICC Test Ranking मध्ये शार्दूल ठाकूरनं फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न यानं विराट कोहलीच्या नेतृत्वगुणांचं कौतुक करत त्याला क्रिकेट जगतातला सर्वात मोठा सुपरस्टार म्हटलं आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात भारताने २-१ ने आघाडी घेतल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ ने आघाडी घेतली आहे.

केएल राहुल आणि रोहित शर्मा चांगली सुरुवात करून देतात. मात्र त्यानंतर फलंदाजी ढासळते, असं पाठच्या कसोटी सामन्यातून दिसून आलं आहे.