Page 2 of कापड व्यवसाय News
काही वेळ काठावर उभे राहिल्यानंतर अचानक तलावात उडी घेतली. तलावावरील उपस्थित नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
गौतम सिंघानिया यांनी ही दिवाळी आधीच्या दिवाळीप्रमाणे नाही असं म्हटलं आहे आणि एक खास पोस्ट करत घटस्फोट जाहीर केला आहे.
युद्धजन्य परिस्थिती, घटलेल्या निर्यातीचा परिणाम
जागतिक मंदीमुळे निर्यातीवर झालेला परिणाम आणि इतर देशांमधून चोरटय़ा मार्गाने भारतात येणारे कापड यामुळे भिवंडीमधील यंत्रमाग उद्योग संकटात सापडला आहे.
राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी सहकारी सूतगिरण्यांच्या समस्यांची मांडणी केली,
या योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या ६७ अर्जापैकी ६१ प्रस्तावांना एप्रिल महिन्यात मंजुरी दिली होती. यामध्ये सर्व बडय़ा कंपन्यांचा समावेश आहे.
सुतामध्ये अन्य प्रकारच्या स्वस्त किमतीच्या धाग्यांचे बेमालूम मिश्रण केले जात आहे. त्याचा परिणाम कापड प्रक्रियेवर (प्रोसेस) होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्यापर्यंत तक्रारच आली नसल्याचे सांगत हात वर केले.
सौर पडद्यांचा उपयोग शेतांचे आणि ग्रीनहाऊसचे प्रखर सूर्यकिरणांपासून रक्षण करण्यासाठी केला जातो.
उत्पादन, मार्केटिंग, प्रशासन इत्यादी सर्व विभाग ब्रँड उभारणी प्रक्रियेमध्ये आपापले योगदान देत असतात.
ब्रिटनच्या राणीचं राज्य असताना तेथे आधुनिक वस्त्रनिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ झाली.