
राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी सहकारी सूतगिरण्यांच्या समस्यांची मांडणी केली,
या योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या ६७ अर्जापैकी ६१ प्रस्तावांना एप्रिल महिन्यात मंजुरी दिली होती. यामध्ये सर्व बडय़ा कंपन्यांचा समावेश आहे.
सुतामध्ये अन्य प्रकारच्या स्वस्त किमतीच्या धाग्यांचे बेमालूम मिश्रण केले जात आहे. त्याचा परिणाम कापड प्रक्रियेवर (प्रोसेस) होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्यापर्यंत तक्रारच आली नसल्याचे सांगत हात वर केले.
सौर पडद्यांचा उपयोग शेतांचे आणि ग्रीनहाऊसचे प्रखर सूर्यकिरणांपासून रक्षण करण्यासाठी केला जातो.
उत्पादन, मार्केटिंग, प्रशासन इत्यादी सर्व विभाग ब्रँड उभारणी प्रक्रियेमध्ये आपापले योगदान देत असतात.
ब्रिटनच्या राणीचं राज्य असताना तेथे आधुनिक वस्त्रनिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ झाली.
कापूस, लोकर, पॉलिस्टर यांसारख्या तंतूपासून जेव्हा सूत तयार केले जाते, तेव्हा सुताला बळकटी येण्यासाठी पीळ दिला जातो. पीळ देताना तो…
‘गरज ही शोधाची जननी असते’ असे वचन आहे. मानवनिर्मित तंतूंचा ‘उगम आणि विकास’ यांचा अभ्यास करताना या वचनाची आठवण येते…
मुंबई आणि कापड गिरण्यांचे अतूट नाते. परंतु गिरणी धंदा पुरता डबघाईला आला. आता उरल्यासुरल्या गिरण्यांचे कापूस उत्पादक क्षेत्रात म्हणजे विदर्भात…
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतील कोटा पद्धत काढून टाकण्याच्या काळामधील (१९९५ ते २००५) सुरुवातीचा काळ भारतीय वस्त्रोद्योगाला कठीण गेला व हा उद्योग मोठय़ा…
ज्या काळामध्ये युरोपभर फक्त लोकरच वापरात होती, अशा मध्ययुगीन काळात युरोपमधील लोकांनी भारतभेटीच्या वेळी कापूस पाहिला त्यावेळी त्यांना आश्चर्य वाटले.
अगदी प्राचीन काळापासून वस्त्र व वस्त्रोद्योग हे भारतातील समाजजीवनाचे आणि सांस्कृतिक परंपरेचे एक प्रमुख अंग बनले आहे.
परिधानयोग्य वस्त्रांचा व वस्त्रपद्धतींचा हा प्रवास जितका रमणीय तितकाच जागतिकीकरणाने भारतातील वस्त्र विश्वावर झालेला परिणाम.
प्रत्येक स्तरावर मूळ तत्त्वावर होणाऱ्या मूल्यवृद्धीची दोन अंगे आहेत. बदलत्या स्वरूपाप्रमाणे होणारा अर्थव्यय आणि गुणात्मक मूल्यवृद्धी.
एकंदरीत प्राचीन काळापासून भारतामध्ये वस्त्रे निर्माण करण्याची परंपरा असल्याचे स्पष्ट होते. एका चाटुश्लोकामधील हास्यरसपूर्ण श्लोकात म्हटले आहे.
सुस्वागतम! या वर्षीच्या ‘कुतूहल’ सदरामधे सुहृद, विषयतज्ज्ञ, लेखक, वाचक, हितचिंतक, व्यासंगी सर्वाचे स्वागत.
डोंबिवलीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमधील गेल्या चाळीस दिवसांपासून बंद असलेल्या वीस कापड उद्योगांमध्ये प्रदूषण नियंत्रण
क्राफ्ट डिझाइन, टेक्सटाइल डिझाइन, फॅशन अॅण्ड अॅपेरल टेक्नोलॉजी, गेम डिझाइन अशा विविध डिझायनिंग अभ्यासक्रमांची ओळख-